ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Anand Mahindra : लहान मुलाने बनवली अशी गणेशाची अप्रतिम मूर्ती! आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुक
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
Ganesh Chaturthi: बेंगळुरूच्या चामराजपेट मैदानात गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Ganesh Chaturthi Celebrations: बेंगळुरूमधील चामराजपेट मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली नाही. Read More
Pakistan Flood : महापुरामुळे पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली, 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती
Pakistan Flood : पाकिस्तानच्या मंत्री म्हणतात, पाकिस्तानने आपल्या इतिहासात एवढ्या भयंकर आणि प्राणघातक पुराचा सामना केला नव्हता Read More
Raada Marathi movie : तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
Raada Marathi movie : प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता ‘राडा’ या अॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर
आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय. Read More
US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं
US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More
National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान
National Sports Day 2022 : 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू म्हणजे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. Read More
Ganesh Chaturthi Recipe : बाप्पाच्या नैवेद्यामध्ये हमखास समावेश असणाऱ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घ्या...
Ukdiche Modak : उकडीचे मोदक तयार करण्याची रेसिपी जाणून घ्या... Read More
Reliance : मुकेश अंबांनी यांचे वारसदार ठरले, 18 लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन तिघांत होणार
Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन हे मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांमध्ये होणार असून प्रत्येकाकडे कोणती जबाबदारी असेल याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
30 Aug 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -