1. Stone Fry Dish : आता हे काय नवीन? लोक दगडंही खातात चोखून, 'स्टोन फ्राय'साठी मोजावी लागेल मोठी किंमत

    Suodiu Chinese Dish : स्टोन फ्राय डिश चीनमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. चीनमध्ये या डिशला सुओडीयू असं म्हणतात. हा चीनमधील पारंपारिक पदार्थ असून त्याचे आरोग्यसाठी खूप फायदे आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi : अस्सल मटणाचा बेत... लालू प्रसाद यांची खास रेसिपी अन् राहुल गांधी बनले 'शेफ'

    Rahul Gandhi Meets Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यांच्या खास रेसिपीनुसार मटण तयार केलं. Read More

  4. Earth Like Planets : सूर्यमालेत सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह?

    Planet Nine : जपानमधील वैज्ञानिकांनी पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध लावला आहे. एक अभ्यासानुसार, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह (Kuiper Belt Planet) असल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  6. Sunny Deol : 'माझा IQ आईन्स्टाईनपेक्षा जास्त', सनीचा दावा! नेटकरी म्हणाले, "हा तर महान शास्त्रज्ञ.." व्हिडीओ व्हायरल

    सनी देओलने नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यानं आता स्वताच्या आय क्यु (IQ) बाबत विधान केले आहे. सनीनं रणवीर अलाहबादिया नावाच्या युट्युबरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते विधान केलं आहे. Read More

  7. अफवा नाही, खरंच हीथ स्ट्रीकनं घेतलाय जगाचा निरोप, क्रिडाविश्वावर शोककळा, 49व्या वर्षी निधन

    झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीकनं वयाच्या 49व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. Read More

  8. Asia Cup 2023: क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन 

    Asia Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवत बाजी मारली. Read More

  9. National Nutrition Week 2023 : मेंदूची स्मरणशक्ती वाढवायचीय? आजपासूनच आहारात 'या' 5 गोष्टींचा समावेश करा

    National Nutrition Week 2023 : मानसिक आरोग्याशिवाय व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. Read More

  10. Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी; मुंबई, पुण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?

    Petrol Diesel Rate: एकीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. तर देशांतर्गच बाजारात पेट्रोल-डिझेलचे दरही स्थिर आहेत. Read More