ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2023 | रविवार
1. "जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही"; बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन https://tinyurl.com/2w75pvf4 जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात https://tinyurl.com/3xchd45n शैलेश बलकवडे जालना जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक, तातडीने पदभार स्वीकारला https://tinyurl.com/2x7s6k56
2. जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल, ट्रक जाळून चालकासह क्लीनरला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप https://tinyurl.com/3fzv7dme मराठवाड्यात येणाऱ्या बसेस थांबवल्या, पुण्यातील 600 एसटी बसला ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल https://tinyurl.com/3ae56f8u
3. "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही"; आदित्य ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/7ekm48p5 'तुम्ही काळजी करु नका मी आहे तुमच्यासोबत', राज ठाकरेंचा आंदोलकांशी फोनवरुन संवाद, उद्या आंदोलकांची भेट घेणार https://tinyurl.com/yr76kyu7
4. भारतात 2047 पर्यंत भ्रष्टाचार अन् जातिवादाला स्थान नसेल; PTI च्या विशेष मुलाखतीत नेमकं काय म्हणाले मोदी? https://tinyurl.com/yuznxuap नऊ वर्षांच्या सलग राजकीय कारकीर्दीमुळे देशाचा विकास; पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मन की बात' https://tinyurl.com/28ntt2xd
5. वन नेशन, वन इलेक्शन कमिटीची अधिसूचना जारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष https://tinyurl.com/5yj68fxm अधीर रंजन चौधरींचं अमित शाहांना पत्र, 'वन नेशन वन इलेक्शन' समितीचा भाग होण्यास नकार https://tinyurl.com/2psvrz2k
6. नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं शनिवारी रात्री अपहरण, अपहरण आणि तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता https://tinyurl.com/5cuewd5c
7. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात दूध भेसळीच्या जीवघेण्या केंद्रावर कारवाई, दुधात सर्रास कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी रासायनिक पावडरचा वापर https://tinyurl.com/mryf8685
8. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल केल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yxyy7mzk
9. चक दे इंडिया! आशिया चषकात भारताच्या हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय, 6-4 ने केली मात https://tinyurl.com/4mw7ta98 क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन https://tinyurl.com/ycy3srz5
10. IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज https://tinyurl.com/2z4eh6eh नेपाळविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला तर.... भारताचे काय होणार ? पाहा समीकरण https://tinyurl.com/5n84hca6 पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये प्रवेश, भारतासाठी 'करो या मरो'ची स्थिती https://tinyurl.com/3zfsvav7
एबीपी माझा कट्टा
विश्वगुरू असल्याची जाहिरातबाजी कशाला? मोदींमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bde5wfn4
Majha Katta : 2014 मध्ये होणार होता मविआचा प्रयोग, भाजपने शरद पवारांना ऑफर का दिली? पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4jw6f7se
एबीपी माझा स्पेशल
Kedar Shinde : "शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही..."; शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट https://tinyurl.com/4ptwetfy
ISRO Solar Mission: मिशन आदित्यमध्ये महिलांचं योगदान, कोण आहेत निगार शाजी अन् अन्नपूर्णा सुब्रमण्यम? https://tinyurl.com/yj946th3
India: जसं तुम्ही कुत्रा आणि मांजर पाळता... तसं महाराष्ट्रातील 'या' गावातील लोक पाळतात कोबरा https://tinyurl.com/4evw7u5n
Pune News : बॅगमध्ये पाच कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी, गुडलक कॅफेमागे पोलिसांनी गाठलं अन् केली पोलखोल https://tinyurl.com/5fw5ehea
चक दे इंडिया! पुण्यातील गिरीप्रेमींचा गृप ठरला माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक संघ https://tinyurl.com/278xdu49
G20 Summit: भारतात येणाऱ्या पाहुण्यांसाठी शाही थाट; रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत तयारी पूर्ण https://tinyurl.com/cvr7xsbm
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv