Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार ॲडव्हान्स सॅलरी, राजस्थान ठरले पहिले राज्य
Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचारी आता ॲडव्हान्स सॅलरीचा लाभ घेऊ शकतात. देशात पहिल्यांदाच राजस्थान राज्यात ही सुविधा लागू होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Coromandel Express Accident: ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 900 जण जखमी, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 288 वर पोहोचला आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. Read More
Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद 5 जूनपासून, ॲपल कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार?
Apple WWDC 2023: ॲपलच्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून ॲपल या परिषदेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य
Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
Junior Hockey Asia Cup : पाकिस्तानचा पराभव करत भारतानं रचला इतिहास, टीम इंडिया विश्वकपसाठी पात्र
Junior Mens Asia Cup Hockey : भारतीय ज्युनियर पुरुष संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत हॉकी ज्युनियर आशिया कपवर नाव कोरलं आहे. Read More
World Bicycle Day : दररोज फक्त काही मिनिटे सायकल चालवा... आणि चरबी कमी करा
आज जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. सायकल चालवणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज सायकल चालवण्याने संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते. Read More
Toor Dal Price : वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा? डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
Toor and Urad Dal Price : तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक कडक पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. Read More
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Jun 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -