Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार ॲडव्हान्स सॅलरी, राजस्थान ठरले पहिले राज्य
Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचारी आता ॲडव्हान्स सॅलरीचा लाभ घेऊ शकतात. देशात पहिल्यांदाच राजस्थान राज्यात ही सुविधा लागू होणार आहे. Read More
Health Tips : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!
आजीचे नुस्खे कायमच फायद्याचे ठरतात. अशा अनेक आजीचे नुस्ख्यापैकी एक नुस्खा म्हणजे
थोड्या प्रमाणात लोणी आणि केसर एकत्र मिक्स करून ओठांना लावा. Read MoreFDC Medicine Ban : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी
Central Government Ban 14 Medicine : केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याचं समोर आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. Read More
Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद 5 जूनपासून, ॲपल कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार?
Apple WWDC 2023: ॲपलच्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून ॲपल या परिषदेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य
Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
Junior Hockey Asia Cup : पाकिस्तानचा पराभव करत भारतानं रचला इतिहास, टीम इंडिया विश्वकपसाठी पात्र
Junior Mens Asia Cup Hockey : भारतीय ज्युनियर पुरुष संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत हॉकी ज्युनियर आशिया कपवर नाव कोरलं आहे. Read More
Vat Purnima 2023 : आज वटपौर्णिमेचा सण..वाचा पूजेची योग्य वेळ, विधी आणि व्रताचं महत्त्व
Vat Purnima 2023 : वट पौर्णिमा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. Read More
Toor Dal Price : वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा? डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
Toor and Urad Dal Price : तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक कडक पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. Read More
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
03 Jun 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -