ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Age Gap Relationship : "लोक आमच्या रिलेशनशिपवर जळतात", 18 वर्षीय तरुणीचा 60 वर्षीय वृद्धामध्ये जीव गुंतला; बॉयफ्रेंड बनवत फोटो केले शेअर
Age Gap Relationship : "प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. एकादा एखाद्या व्यक्तीमध्ये जीव गुंतला की, माणूस त्याच्यासाठी काहीही करु शकतो. मग, त्यामध्ये वयाच्या, रंगाच्या आणि इतर कोणत्याही मर्यादा राहत नाहीत." असे म्हटले जाते. Read More
Shivraj Singh Chouhan : राज्याभिषेक होतोय असं वाटत असताना अनेकवेळा वनवास भोगावा लागतो, शिवराज सिंह यांचं दुःख, बंगल्याचं नवीन नाव 'मामा का घर'
Shivraj Singh Chouhan : प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं, आता आपल्याला मुख्यमंत्री न करण्यामागेही काही मोठा हेतू असेल असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. Read More
Iran Bomb Blast : इराणमध्ये कासिम सुलेमानीच्या समाधीच्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोटांचे धमाके, 73 जणांचा मृत्यू तर 170 हून अधिक लोक जखमी
Iran Bomb Blast : इराणच्या रिव्होल्युशनली गार्ड्च्या कुड्स फोर्सचा प्रमुख असलेल्या कासिम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त लोक जमले होते. त्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले. Read More
Urvashi Rautela :आईच्या वाढदिनी बॅकलेस ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा भन्नाट डान्स; चाहते म्हणाले,'वीजेचा झटका बसलाय का'?
Urvashi Rautela : उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सध्या तिच्या सिनेमांच प्रमाण कमी असले तरीही ती सातत्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या भेटीला येत असते. उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. Read More
'Ram Dhun'teaser : ‘मैं अटल हूं’मधील 'राम धून' या पहिल्या गाण्याचा टीजर लाँच
'Ram Dhun'teaser : आज (दि.3) ‘मैं अटल हूं’मधील राम धून या गाण्याचा टीजर लाँच करण्यात आलाय. संपूर्ण गाणे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कैलाश खैर यांनी गायलेला या गाण्याचा टीजर पंकज त्रिपाठीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलाय. Read More
IND vs SA : केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं! सिराजनं भगदाड पाडल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव सपशेल गंडला
IND vs SA : मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिका संघाच्या 5 फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा 23.2 षटकांत अवघ्या 55 धावांत धुव्वा उडाला. Read More
IND vs SA 2nd Test : 76 च्या बदल्यात 55! टीम इंडियानं तब्बल 16 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बदला घेतला; सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची सुद्धा नोंद
IND vs SA 2nd Test : याआधी न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम होता, जेव्हा 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ भारतीय संघाविरुद्ध 62 धावांत ऑलआऊट झाला होता. Read More
Makar Sankranti 2024 : तीळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी; जाणून घ्या तिळाचे आश्चर्यकारक फायदे
Makar Sankranti 2024 : तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात. कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो. Read More
पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
एखादी महिला प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर टीटी तिलाही उतरवणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर जाणून घेऊयात यासंदर्भात नेमका रेल्वेचा नियम काय आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -