SSC-HSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान
SSC Exam : दहावी बोर्डाच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी 6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातील. Read More
ViraL Video: ही रेखा आहे का? गिलगिटच्या मुलीनं गायलं 'इन ऑंखों की मस्ती के' गाणं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Gilgit Baltistan Girl ViraL Video: गिलगिट-बाल्टिस्तानमधील ही मुलगी आशा भोसले यांचं लोकप्रिय गाणं 'इन आंखों की मस्ती' गाताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. Read More
Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
Budget Session 2023: अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली Read More
World Cancer Day 2023 : भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'; जाणून घ्या 'जागतिक कर्करोग दिना'चा इतिहास आणि महत्त्व
World Cancer Day 2023 : भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. Read More
King Of Kotha Release : 'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित
King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
Piff Pune : पुण्यात जॉनी लिव्हर अन् विद्या बालनच्या उपस्थितीत रंगणार यंदाचा 'पिफ', खास मेजवानी
जॉनी लिव्हर आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या उपस्थितीत चर्चा सत्र होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉनमध्ये हे चर्चासत्र होणार आहे. Read More
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन
Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला धूळ चारली आहे. महाराष्ट्र पुरुष संघ पाच गुणांनी विजयी झाला आहे. Read More
Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'
Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More
Health Tips : लहान वयातच हाय बीपीचा त्रास होतो? वेळीच सावध व्हा, अन्यथा 'या' आजाराला बळी पडू शकता
High BP Symptoms : तरुण आणि वृद्धांमध्ये उच्च रक्तदाब सुरू होण्याची कारणे खूप भिन्न आहेत. Read More
RBI On Adani Group : अदानी समूहाला देण्यात आलेल्या कर्जावर RBI ने दिली महत्त्वाची माहिती, म्हटलं की...
RBI On Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2023 09:13 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Feb 2023 09:13 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -