1. ABP Majha Top 10, 29 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mathura Train Accident : रेल्वे अपघातावेळी कर्मचारी व्हिडीओ कॉलवर गुंग? एक्सलरलेटरवर बॅग ठेवल्याने अपघात; थराराचा CCTV VIDEO समोर

    Uttar Pradesh Mathura Train Accident : मथुरा रेल्वे अपघातावेळी रेल्वे कर्मचारी बेजबाबदारपणे व्हिडीओ कॉलवर असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. Read More

  4. Pakisthan Bomb Blast : ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला, बॉंबस्फोटाच्या घटनेत 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी 

    Baluchistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉंबस्फोटमध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.  Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 : 17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक; आशियाई स्पर्धेत भारताचं आठवं सुवर्णपदक

    Asian Games 2023 6th Day India : आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पलक पलकने सुवर्णपदक आणि ईशाने रौप्यपदक पटकावलं आहे. Read More

  8. Asian Games 2023 6th Day India: भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, 50 मीटर रायफलमध्ये विश्वविक्रम मोडला

    Asian Games 2023 6th Day India: आशियाई खेळ 2023 च्या सहाव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत हे सुवर्णपदक जिंकले. Read More

  9. Health Tips : जर तुम्हीही पाणी पिताना 'या' चुका करत असाल तर वेळीच थांबा; घशाचा कर्करोग होण्याची वाढती शक्यता

    Health Tips : पाणी जरी आपल्यासाठी अमृत असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायले तर यामुळे अनेक नुकसान होऊ शकते. Read More

  10. Share Market Closing Bell : काल गमावले, आज कमावले...शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांना 2.5 लाख कोटींचा फायदा

    Share Market Closing : बँकिंग, फार्मा आणि एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्ससह मिड-कॅप स्टॉक्समध्ये दिसून आलेल्या चौफेर खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. Read More