1. Best Position To Eat : खुर्ची किंवा टेबलवर बसून नव्हे, तर 'या' पद्धतीने जेवण केल्यामुळे होतो फायदा

    आपल्या देशात अनेक वर्षापासून सुखासन, पद्मासन पद्धतीने बसून जेवण करायची पद्धत आहे. ही सर्वात चांगली पद्धत असल्याचं म्हटलं जातं. यामुळे अनेक फायदे आरोग्यदायी फायदे मिळतात. Read More

  2. Milk Chapati Health Benefits And Risk : तुम्ही रात्रीच्या जेवणात दूध-चपाती खाता? जाणून घ्या याचे फायदे आणि दुष्परिणाम!

    आपल्याकडे बहुतांश लोकांना जेवण करताना दूधासोबत चपाती खायची सवय असते. पण ही चुकीची सवय असल्याचे अनेक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. Read More

  3. Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीपटूंवर भर रस्त्यात दिल्ली पोलिसांची बळजबरी; अटकेची कारवाई करत जंतर मंतरवरील तंबूही उखडून टाकले

    Wrestlers Protest: बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेने कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले.  Read More

  4. Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला विशेष सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत प्रस्ताव

    Diwali Celebration In America: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची वाढती संख्या पाहता दिवाळीला विशेष सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव न्यूयॉर्क विधानसभेत मांडण्यात आला आहे. Read More

  5. The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

    अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More

  6. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  7. Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाड बोहल्यावर चढणार, आयपीएलनंतर घेणार सात फेरे

    Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. Read More

  8. खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जातेय - पंतप्रधान मोदी

    Khelo India : खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे Read More

  9. Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

    Reverse Walking : 'रिव्हर्स वॉकिंग'चे अनेक फायदे आहेत. हे तुमचे शारीरिक आरोग्य तर चांगले ठेवतेच पण मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Petrol and Diesel Price: गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजाल? झटपट पाहा तुमच्या शहरांतील किमती

    Petrol and Diesel Price Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More