1. Shah Rukh Khan New Car : 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने खरेदी केली 'ही' आलिशान कार; किंमत जाणून अवाक व्हाल

    Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 'रोल्स रॉयस' ही गाडी विकत घेतली आहे. Read More

  2. Shivpratap Garudjhep : अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; शिवरायांचा आग्रा भेटीचा थरार आता घरबसल्या पाहा

    Shivpratap Garudjhep : अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. Read More

  3. Yogesh Alekari: शंभर दिवसात मुंबई ते लंडन बाईकवरुन प्रवास, 24 देश तीन खंड पालथा घालणार हा मराठी तरुण

    World Tour: गेल्या सहा-सात वर्षांपासून बाईक चालवणाऱ्या योगेश आलेकरी बाईकरने मुंबई ते लंडन असा थरारक प्रवास करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. Read More

  4. Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

    Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More

  5. Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

    SSMB28 : महेश बाबूच्या आगामी 'एसएसएमबी 28'चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  6. Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

    Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : मुलांमधील अशक्तपणाची ही 5 लक्षणे आहेत; काळजी घ्या

    Health Tips : जर मुलांमध्ये अशक्तपणा असेल तर थोडे गंभीर होण्याची गरज आहे. मुलांमध्ये अशक्तपणामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम, Sensex आणि Nifty मध्ये काहीशी वाढ, 'या' कंपन्यांच्या शेअर्स वाढले

    Stock Market Updates : आज ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.5 ते 2 टक्क्यांची वाढ झाली.  Read More