1. ABP Majha Top 10, 26 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Diwali Viral Video: दिवाळीत फोटो काढताना झाला स्फोट, फटाक्यांचा जोरदार आवाज, पुढे काय घडले वाचा...

    Diwali Viral Video: दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पोशाखांमध्ये काही लोक दिव्यांच्या आजूबाजूला किंवा दिवा घेऊन फोटो काढताना दिसत आहेत. पण त्याच वेळी एक घटना घडते... Read More

  3. Currency Note : किंग जॉर्ज, अशोक स्तंभ ते महात्मा गांधी... असा आहे भारतीय नोटांवरील चित्रांचा प्रवास

    Arvind Kejriwal : भारतीय नोटांवर सुरुवातीला ब्रिटनच्या किंग जॉर्जचा फोटो होता, त्यानंतर काळाप्रमाणे त्यामध्ये बदल होत गेला.  Read More

  4. Currency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला? 'हा' रंजक इतिहास माहित आहे काय?

    Indonesia Currency : इंडोनेशिया आणि श्री गणेशाचा संबंध काय आणि इंडोनेशियाच्या नोटांवर श्री गणेशाचा फोटो का आहे, या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पडली असतील. तर याची सविस्तर माहिती करुन घ्या. Read More

  5. Bigg Boss 16 : भांडण 'बिग बॉस'मध्ये अन् 'मिस इंडिया'चा टॅग; जाणून घ्या मान्या सिंह का होतेय ट्रोल

    Manya Singh : मिस इंडिया रनर अप मान्या सिंह सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. बिग बॉसच्या घरात तिने अनेकांशी पंगा घेतला.  Read More

  6. Majha Katta : हास्यजत्रेतील 'लॉली' अर्थात नम्रता संभेरावच्या खास दिवाळी शुभेच्छा, हसून लोटपोट व्हाल, पाहा VIDEO

    Hasyajatra on Majha Katta : हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आली होती, यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. नम्रता संभेरावने सर्वांचच मनोरंजन केलं. Read More

  7. PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी

    Pro Kabaddi 2022:  प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More

  8. T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम

    T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More

  9. Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी

    Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून  घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More

  10. रिलायन्स करणार मेटाव्हर्समध्ये प्रवेश, देशात असा प्रयोग करणारे मुकेश अंबानी पहिलेच

    Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणार आहे. Read More