ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Fitness Tips : अचानक जिम सोडल्यास आरोग्यावर होतात 'हे' परिणाम? नुकसान टाळण्यासाठी 'हे' उपाय करा
Fitness Tips : जर तुम्ही बराच वेळ वर्कआउट करत असाल आणि अचानक काही कारणास्तव थांबावे लागले तर त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. Read More
Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी पुन्हा संकटात? अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख करुन देणं भोवलं, दिल्लीत तक्रार दाखल
Rahul Gandhi : दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अत्याचार झालेल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची ओळख उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Read More
Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू
माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. Read More
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या एका सिनेमाच्या शूटींगसाठी शिमला (Shimla) येथे आहेत. नाना पाटेकरांनी शुक्रवारी (दि.26) मशोबरा येथील 173 वर्षे जुन्या राष्ट्रपती निवासमध्ये जाऊन जवानांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. Read More
Chiranjeevi : पद्मविभूषण मिळाल्यानंतर चिरंजीवी यांची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाले
Chiranjeevi : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी (दि.25) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने एकूण 34 व्यक्तींचा गौरव करण्यात आलाय. दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Shoaib Malik : तिसरे लग्न ते मॅच फिक्सिंग करत टाकले लागोपाठ 3 नो बॉल? शोएब मलिकवर आरोपांची मालिका सुरुच; बीपीएलमधील संघाने करार केला रद्द
Shoaib Malik : नुकतेच अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या शोएब मलिकचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांगला देश प्रिमिअर लीग दरम्यान मलिकने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. Read More
Shoaib Malik-Saniya-Sana : लग्न सानियाशी आणि झंगाट सना जावेदशी, गेल्या 3 वर्षांपासून शोएब-सना होते एकत्र
Shoaib Malik-Saniya-Sana : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरे लग्न केले. यानंतर भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानी लोकांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. Read More
Health Tips : हार्मोनल बदल आयुष्याच्या 'या' 5 टप्प्यात महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात; 'अशी' घ्या काळजी
Health Tips : सर्वसाधारणपणे, स्त्रियांच्या शरीरात जेव्हा हार्मोनल बदल होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात पाच टप्पे असतात. Read More
टाटा ग्रुपचा एअरबससोबत करार, आता भारतातच बनवणार 'हे' विमान
टाटा समूहाने (Tata Group) विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत (Airbus) करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
26 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -