दिल्ली पोलिसांसाठी नवीन सोशल मीडिया गाईडलाईन्स! वर्दीसह व्हिडीओ बनविण्यास बंदी
दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाबाबत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. Read More
Raksha Bandhan 2023: भारतातलं असं मंदिर जे फक्त राखी पोर्णिमेला उघडतं, काय आहे या मागील नेमके कारण?
एक मंदिर जे फक्त राखी पोर्णिमेच्या दिवशीच उघडते. म्हणतात की या मंदिरात देवर्षी नारद 364 दिवस श्रीविष्णूंची पूजा करतात.येथे माणसाला फक्त एका दिवसासाठी पूजा करण्याचा अधिकार आहे. Read More
Narendra Modi : प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री का आले नाहीत? मोदींनी जाहीरपणे सांगितलं...
Narendra Modi ISRO Visit: बंगळुरुत विमान कधी येणार ते माहिती नव्हतं, म्हणूनच मी मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांनी स्वागतासाठी येऊ नये अशी विनंती केली होती असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. Read More
Women's Equality Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय 'महिला समानता दिन'; वाचा या दिनाचा इतिहास
Women's Equality Day 2023 : अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा 1853 मध्ये सुरू झाला. ज्यात पहिल्या विवाहित महिलांनी मालमत्तेवर अधिकारांची मागणी करण्यास सुरुवात केली. Read More
Kriti Sanon: थँक्यू बाप्पा! राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कृती सेनन कुटुंबासह पोहोचली बाप्पाच्या दर्शनाला
पुरस्काराच्या घोषणेनंतर अभिनेत्री आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी तिची बहीण, आई आणि वडिलांसोबत मंदिरात जाताना दिसली. Read More
Akeli : 'ड्रीम गर्ल 2' समोर दिसली नाही 'अकेली' ची जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
'अकेली' चित्रपटाला आणि नुसरत भरूचाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही पहिल्याच दिवशी चित्रपट चांगले कलेक्शन करू शकला नाही. Read More
Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल
World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं
Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More
Health Tips : ड्रायफ्रूट्स मधाबरोबर खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे; आजपासून सुरू करा
Health Tips : आरोग्य तज्ज्ञांपासून आहारतज्ञ किंवा घरातील वडीलधाऱ्यांपर्यंत, आपल्या जीवनशैलीत पाण्यात भिजवलेल्या मूठभर बदामांचा समावेश करण्याचा सल्ला आपल्याला मिळतो. Read More
कुठे 107, तर कुठे 106 रुपये लिटर, नेमकं प्रकरण काय? प्रत्येक शहरात वेगळे का असतात पेट्रोल आणि डिझेलचे दर?
Petrol Diesel Price : देशात दीड वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज 507 वा दिवस आहे. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Read More
ABP Majha Top 10, 26 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
26 Aug 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -