ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2023| शनिवार


1. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नाव 'शिवशक्ती पॉईंट'; पंतप्रधानांकडून नामकरण (वाचा सविस्तर) 23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अवकाश दिन' म्हणून साजरा करणार भारत; बंगळुरूत पंतप्रधान मोदींची घोषणा (वाचा सविस्तर)


2.  पंतप्रधान मोदींकडून चांद्रयान -3 च्या नायकांचं कौतुक; इस्रोने मानले पंतप्रधानांचे आभार (वाचा सविस्तर) पंतप्रधान मोदींच्या बंगळुरु भेटीत कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती... (वाचा सविस्तर)


3. कुणालाच पोलीस ठाण्यात यायची गरज पडू नये, आदरयुक्त दबदबा असावा, सुप्यातील पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पोलिसांना मार्गदर्शन (वाचा सविस्तर) अहमदनगरमध्ये शरद पवार-अजित पवार गटात वादाची ठिणगी; दोन्ही गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या नामफलकाचा वाद पोलिस ठाण्यात (वाचा सविस्तर)


4. सर्वोत्कृष्ट 'नॅशनल स्मार्ट सिटी पुरस्कार' जाहीर, इंदूरनं मारली बाजी, तर महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडसह सोलापूरचा समावेश (वाचा सविस्तर


5.  "आधी म्हणाले माझी महेबूबा, आता म्हणतात आपलं जमत नाही"; दानवे-खोतकर वादाच्या नव्या अध्यायाची सुरुवात? (वाचा सविस्तर)


6.  सायबर गुन्ह्यांवर आता 'त्रिनेत्र' लक्ष ठेवणार, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचं पाऊल (वाचा सविस्तर)


7. चांद्रयान मोहिमेत मराठी माणसाच्या क्विकहीलचा मोलाचा वाटा, Quick Heal'ने नेमकं काय केलं? (वाचा सविस्तर)  पुण्याच्या 'या' कंपनीचा जगभरात डंका; चांद्रयान-3 साठी पुण्याच्या खेड शिवापूरच्या कंपनीनं बनवली सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणं (वाचा सविस्तर)


8. यूपीमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर मुलांकडून मारहाण केली, धर्मावरही टिप्पणी केली; व्हायरल व्हिडीओनंतर राहुल गांधींची भाजपवर टीका (वाचा सविस्तर) यूपीमधील शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे बॉलिवूडकर संतापले, रेणुका शहाणे, प्रकाश राज आणि स्वरा भास्करची संतप्त प्रतिक्रिया (वाचा सविस्तर


9.  तामिळनाडूत लखनौ -रामेश्वर रेल्वेला भीषण आग,10 प्रवाशांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत (वाचा सविस्तर)


10. पावसानं ओढ दिल्यानं अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची चिन्ह; 52 मंडळात 21 दिवसांपासून पाऊसच नाही (वाचा सविस्तर) मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव, सात दिवसांत पिकांचे पंचनामे होणार; कृषिमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक (वाचा सविस्तर)


ABP माझा स्पेशल


पिशवीतील डब्ब्यालाच ढाल बनवली अन् बिबट्याशी केले दोन हात; नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील घटना (वाचा सविस्तर)


कुठे अल्लाहकडे दुवा, तर कुठे महादेवाला अभिषेक; पावसासाठी आता थेट देवालाच साकडं (वाचा सविस्तर)


नवी दिल्लीत पंतप्रधानांसमोरच कार्यक्रमात एका व्यक्तीला भोवळ, पंतप्रधानांच्या आदेशाने तातडीने त्यांच्या डॉक्टरांच्या टीमकडून प्रथमोपचार (वाचा सविस्तर)


कम्प्लिट कोल्हापुरी 'पवार.'... शरद पवार जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा तेव्हा रमतात; शरद पवारांचे कोल्हापूरवर एवढं प्रेम का? (वाचा सविस्तर)


जगभरात आज साजरा केला जातोय 'महिला समानता दिन'; वाचा या दिनाचा इतिहास (वाचा सविस्तर)


सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला रंगभूमी गाजवणारा शिव ग्रेवाल; जिवंत होताच सांगितले भयानक सत्य (वाचा सविस्तर)


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha 


एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv   
    
थ्रेड्स ॲप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv