1. ABP Majha Top 10, 25 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. शाहाजहानची आवडती बेगम मुमताजला 3 वेळा दफन करण्यात आलं, यामागचं नेमकं कारण काय?

    Taj Mahal Interesting Facts : ताजमहाल आधी दुसरीकडे दफन होती मुमताजची कबर, बेगमला तीन वेगवेगळ्या ठिकाणी का दफन केलं? 'हे' आहे यामागचं कारण Read More

  3. Emergency 1975: 'कधीही न मिटणारा कलंक', आणीबाणीच्या काळावर गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया, काँग्रेसवर देखील साधला निशाणा

    Emergency 1975: भारतात 1975 साली लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळाला आज 48 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. Read More

  4. Zelensky Vs Putin: "स्वत:च्याच सैन्याने पाठीत खंजीर खुपसल्याने पुतीन घाबरले"; रशियातील सैन्याच्या बंडावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फटकारलं

    रशियातील सैनिक बंड करुन मॉस्कोकडे निघाले असल्याने पुतीन घाबरले आहेत आणि ते कुठेतरी लपून बसले आहेत, असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियातील खासगी सैन्याच्या बंडावर केलं आहे. Read More

  5. Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...

    बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More

  6. Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई

    Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More

  7. Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया

    Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More

  8. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  9. Consumption Of Alcohol : सावधान ! दारूचे अतिसेवन ठरू शकते तुमच्या मेंदूला घातक; जाणून घ्या

    दारू पिल्याने शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. दारूच्या अतिसेवनामुळे मेंदूवरही त्याचा परिणाम होतो. आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूचा आकार कमी होऊ शकतो. Read More

  10. Apple Pay : iPhone युजर्ससाठी खुशखबर! ॲपल स्वत:चं वेगळं पेमेंट ॲप लाँच करणार; Gpay, Phonepe आणि Paytm ला टक्कर

    Apple Payment App : ॲपल कंपनी लवकरच iPhone यूजर्ससाठी आणखी एक नवीन सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. ॲपल स्वत:चं वेगळं पेमेंट ॲप आणणार आहे. Read More