1. Bihar: बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरूणी रोज घालवायची गावाची लाईट, आख्खा गावात व्हायचा काळोख; गावकऱ्यांना समजताच लावून दिलं लग्न

    Bihar Love Story : बॉयफ्रेंडला भेटता यावं यासाठी ती आख्ख्या गावाची लाईट घालवायची, दुसरीकडे रोज रात्री लाईट जाते म्हणून गावकरी मात्र हैराण व्हायचे.  Read More

  2. ABP Majha Top 10, 25 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Zero FIR : झीरो एफआयआर म्हणजे काय? तो कसा नोंदवायचा? प्रत्येक महिला-मुलीला माहिती असाव्यात या गोष्टी... 

    Manipur Violence Zero FIR News: गुन्हा जर बलात्कारासारखा गंभीर असेल तर त्यामध्ये झीरो एफआयआर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पीडितेला जलदगतीने न्याय मिळण्यासाठी याचा उपयोग होतो.  Read More

  4. Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज अटक होणार? अवमानना प्रकरणात निवडणूक आयोगाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

    Imran Khan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 24 जुलै रोजी इम्रान खान यांच्याविरोधात अवमानना केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या अटकेची जबाबदारी इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांवर सोपवली आहे. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  8. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  9. Health Tips : निरोगी शरीरासाठी 'व्हिटॅमिन डी' घेताय? वेळीच सावध व्हा, 'या' आजारांचा वाढू शकतो धोका

    Vitamin D Food : जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्यास हायपरविटामिनोसिस होऊ शकतो. Read More

  10. Share Market Closing Bell: FMCG, आयटी सेक्टरमध्ये घसरण, 'या' स्टॉक्सने बाजार सावरला, गुंतवणूकदारांनी कमावले 69 हजार कोटी

    Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज दिवसभरातील व्यवहारात अस्थिरता दिसून आली. Read More