Pathaan : 'पठाण' पाहिलात? सिनेमातील 'या' चुका तुमच्याही निदर्शनास आल्या का?
Shah Rukh Khan Pathaan Movie : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमातील काही चुका लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. Read More
Abdu Rozik : 'बिग बॉस 16'चा छोटा भाईजान अब्दू रोजिकचं नशीब उजळलं; लवकरच 'या' रिअॅलिटी शोमध्ये झळकणार
Abdu Rozik In Big Brother UK : 'बिग बॉस 16' नंतर, अब्दू रोजिकला एकापाठोपाठ एक ऑफर येत आहेत. आता अब्दूला एका आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. Read More
Vaccine on Cancer : गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरमची CERVAVAC लस बाजारात, पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरू होणार
CERVAVAC: सर्व्हावॅक ही लस यंदा कमी प्रमाणात उत्पादित केली जाणार असून पुढच्या वर्षी पूर्ण क्षमतेने या लसीचं उत्पादन करण्यात येणार आहे. Read More
Doomsday Clock : जग विनाशाच्या उंबरठ्यावर, आता उरले फक्त 90 सेकंद; जाणून घ्या डूम्सडे क्लॉकची भविष्यवाणी
Doomsday Clock : डूम्सडे क्लॉकनं (Doomsday Clock) वेळेसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. Read More
Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच
Pathaan Screening Inside Pics : 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्सनी जोरदार पार्टी केली. Read More
Kangana Ranaut On Twitter : नाव न घेता कंगना रनौतने साधला 'पठाण'वर निशाणा, म्हणाली...
Kangana Ranaut On Twitter : कंगना रनौत तब्बल दीड वर्षानंतर ट्विटरवर पुन्हा आली आहे. ट्विटरवर पुनरागमन करत कंगनाने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. Read More
Sania Mirza and Rohan Bopanna: सानिया मिर्जा-रोहन बोपन्ना यांचा धमाका, ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक
Australian Open News : सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली Read More
Sikandar Sheikh : सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान
Sikandar Sheikh :'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लांना माती चारत सिकंदर शेख (Sikandar Sheikh) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आपापल्या गटात अजिंक्य ठरले आहेत. Read More
Toast Making Process : रोजच्या नाश्त्यात वापरला जाणारा टोस्ट बनतो तरी कसा? वाचा टोस्ट बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया
Toast Making Process : सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा गैरसमज चुकीचा आहे. Read More
Gautam Adani: एका अहवालाचा फटका, अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण; गौतम अदानींची संपत्ती सात अब्ज डॉलरने घटली
Gautam Adani: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, उद्योजक गौतम अदानी यांना एकाच दिवसात सुमारे 50 हजार कोटी गमवावे लागले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 25 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Jan 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -