1. ABP Majha Top 10, 25 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. MockDrill in India: जगभरात कोरोना वाढतोय! भारतात आरोग्य सुविधांची पडताळणी होणार, 27 तारखेला देशभर मॉक ड्रील

    कोविड केसेस वाढल्या तर या परिस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग किती तत्पर आहे, याबाबत पडताळणीसाठी मॉक ड्रील करण्यात येणार आहे.  Read More

  4. Bomb Cyclone: अमेरिका गारठली, - 48 डिग्री तापमान, हिमवादळामुळे 18 जणांचा मृत्यू

    Bomb Cyclone: या चक्रीवदळामुळे आतापर्यंत 18 जणांना आपला जीव गमावावा लागलाय. तर 18 लाखांपेक्षा जास्त लोक घरात अडकले आहेत. Read More

  5. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  6. Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

    Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. Read More

  7. Kolhapur Football : अखेर चर्चांना पूर्णविराम, कोल्हापूरचा फुटबॉल मंगळवारपासून सुरू होणार

    कोल्हापूरचा फुटबाॅल हंगामाला 27 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग ए डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. Read More

  8. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  9. New Year 2023 : नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्यसुद्धा जपा; 'या' गोष्टी फॉलो करा

    New Year 2023 : आजकाल मेजवानीत जंक फूड आणि हेवी फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे. Read More

  10. Mann Ki Baat: 2022 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    Mann Ki Baat: G 20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.   Read More