Dinner Diet Tips : 'या' आठ भाज्या रात्रीच्या जेवणात खात असाल, तर आरोग्याचे होईल मोठे नुकसान
रात्रीचं जेवण आपल्या आरोग्यावर बरच परिणाम करतं. अशावेळी जेवण चांगल बनलं नसेल, तर पोटात गोळा आल्यासारखं होऊन झोपताना त्रासदायक ठरू शकतं. म्हणून रात्रीच्या जेवणात आठ प्रकारच्या भाज्या टाळायला हवं. Read More
ABP Majha Top 10, 25 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
केशवानंद भारती खटला हरले, पण देशाचं संविधान सुरक्षित झालं; संसदेच्या अमर्याद अधिकारांना वेसन घालणारा केशवानंद भारती खटला काय?
Kesavananda Bharati: संविधानातील मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही, न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार हा न्यायालयाकडे कायम असेल असा ऐतिहासिक निकाल केशवानंद भारती खटल्यामध्ये देण्यात आला. Read More
Sudan Crisis: सुदानमध्ये भारताचे ऑपरेशन 'कावेरी' सुरु.. 278 भारतीयांना घेऊन INS सुमेधा रवाना...
Sudan Crisis: सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आलं असून 278 भारतीयांना घेऊन भारतीय नौदलाचे जहाज रवाना झालं आहे. Read More
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More
Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत स्वराजने घालवला मल्हारचा राग; नियती आणेल का स्वराज आणि मंजुळाला एकत्र?
'तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More
Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु
Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Health Tips : कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...
Health Tips : प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास, रोगांचा धोका जास्त वाढतो. अनेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पण ते समजत नाही. Read More
PF Balance Check : तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा? कसं चेक कराल? अशी आहे सोपी प्रक्रिया
PF account : जर तुम्हाला तुमच्या पीएफ आकाऊंटमध्ये किती पैसे जमा आहेत हे पहायचं असेल तर तुम्ही ते घरात बसूनही तपासू शकता. काही सोप्प्या प्रक्रियेने लगेचच जाणून घ्या पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे जमा... Read More
ABP Majha Top 10, 25 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Apr 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -