ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2023 | मंगळवार


1.  बारसूची जागा रिफायनरीसाठी मुख्यमंत्री असताना ठाकरेंनीच सुचवलेली; पत्र सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3NurVHZ   रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं, अन् आता विरोध, हा दुटप्पीपणा; उदय सामंत यांचे टीकास्त्र https://bit.ly/3V6PRCS  कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक, आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस https://bit.ly/3V4GCmx 


2. राजाराम कारखाना निवडणुकीत महाडिक गटाचा एकतर्फी विजय; विरोधी सतेज पाटील आघाडीचा सपशेल 'कंडका'  https://bit.ly/41DCeNN  पहिला विजयी गुलाल अप्पा महाडिकांना! संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिकांची सरशी https://bit.ly/3L976Pv  निष्ठा, प्रामाणिकपणाला मारलंय फाट्यावर, मतदान होतंय नोटांच्या गठ्ठ्यावर; महाडिक, बंटीसाहेब टोकाच्या ईर्ष्येसाठी कसला पायंडा पडतोय याचा विचार करा; सभासदांच्या कानपिचक्या! https://bit.ly/3HeHIGO 


3. बृजभूषण सिंहकडून महिला कुस्तीपटूचं 16 व्या वर्षी लैंगिक शोषण, व्हिडीओ पुराव्याचा दावा; सुप्रीम कोर्टात आज घडलं? https://bit.ly/40AT3YE  'न्यायाचे सैनिक तुमच्यासोबत', कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कपिल सिब्बलांचं समर्थन https://bit.ly/41C53ud 


4. सुदानमध्ये भारताचे ऑपरेशन 'कावेरी' सुरु.. 278 भारतीयांना घेऊन INS सुमेधा रवाना.. https://bit.ly/3AqRBgz  


5. मानपानावरुन लग्नात तुफान राडा; छत्रपती संभाजीनगरमध्ये काही क्षणातच लग्नमंडप बनला युद्धाचं मैदान https://bit.ly/3n08Thy 


6. परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी दररोज दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद; पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे https://bit.ly/3V7eP5d 


7. केशवानंद भारती खटला हरले, पण देशाचं संविधान सुरक्षित झालं; संसदेच्या अमर्याद अधिकारांना वेसन घालणारा केशवानंद भारती खटला काय? https://bit.ly/3NbQitu  एक निकाल आणि तीन न्यायाधीशांचा राजीनामा, ऐतिहासिक केशवानंद खटल्याला 50 वर्षे पूर्ण https://bit.ly/3ArTnhD 


8. आलिशान पद्धतीने नाही, तर सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळत सचिनने साजरा केला वाढदिवस https://bit.ly/3NfYsRI सचिन तेंडुलकरने पूर्ण केली सावंतवाडीतील चिमुकल्याची इच्छा https://bit.ly/3N6z0OC 


9. मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; गारपिटीचा जोर अधिक असण्याचा अंदाज https://bit.ly/3mUnQlu  नाशिक जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचा फेरा, चार दिवस 'ऑरेंज अलर्ट'सह यलो अलर्ट https://bit.ly/3H9ezwA 


10. GT vs MI, IPL 2023 Live : गुजरात आणि मुंबईमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/41Rht0S  IPL 2023 : आयपीएलमध्ये विराट कोहलीवर बंदी? पुढच्या सामन्यात घ्यावी लागणार काळजी, अन्यथा चुकवावी लागेल मोठी किंमत https://bit.ly/3Lt3OI0 



ABP माझा ब्लॉग


अजिंक्य रहाणेचं कमबॅक आणि 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील तो डायलॉग..! एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा लेख https://bit.ly/3mZR56l 


पृथ्वी शॉ : प्रतिभा असामान्य, कामगिरी अतिसामान्य! एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा लेख https://bit.ly/41B0fVV 



ABP माझा स्पेशल


बम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली, 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट https://bit.ly/3Lv1ZdQ 


आशा भोसले यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान; दीदींच्या आठवणीत आशाताई भावूक https://bit.ly/445sI7N 


'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला सर्वाधिक नामांकन; जाणून घ्या संपूर्ण यादी.. https://bit.ly/441YOBh 


IAS अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या माजी खासदाराची होणार सुटका, बिहार सरकारने कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलल्याचा फायदा https://bit.ly/43Z7mci 


पाकिस्तान लीजवर घेण्याचं पाकिस्तानी ब्लॅागरचं पंतप्रधान मोदींना आवाहन, भारतीय हद्दीतील काश्मीरही नशीबवान असल्याची भावना व्यक्त https://bit.ly/3H8kIJx 


अजिंक्य रहाणेचं दमदार पुनरागमन, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा https://bit.ly/3AuuTEC 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv