1. ABP Majha Top 10, 24 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Tears Fact : रडताना डोळ्यातून अश्रू का येतात? आपल्या मनातील भावना आणि अश्रूंचा संबंध काय?

    Do You Know : रडताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, ते तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या. Read More

  3. Edible Oil Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा? आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

    Edible Oil Price : येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. Read More

  4. Pakistan New Army Chief : असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख; पण राष्ट्रपती मान्यता देणार की नाही?

    Pakistan New Army Chief : लेफ्टनंट जनरल असीम मुनीर (Lieutenant General Asim Munir) यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुनीर जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील. Read More

  5. Alia Bhatt Daughter Name : नीतू आजीनं ठेवलं नातीचं नाव, आलियानं 'राहा' नावाचा अर्थही सांगितला

    Alia Bhatt Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव उघड केले आहे Read More

  6. Kantara OTT Release : बॉक्स ऑफिसवरील दमदार यशानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; चार भाषांमध्ये होणार सिनेमाचे प्रदर्शन

    Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळपास दोन महिन्यांपासून धूमाकूळ घालतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे. Read More

  7. Kolhapur Football : प्रतीक्षा संपली! कोल्हापूर फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार; शाहू स्टेडियम गर्दी अनुभवण्यास सज्ज

    Kolhapur Football : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे. Read More

  8. Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

    Sports News : उस्मानाबादमध्ये सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. Read More

  9. Vertigo Disease : आयुष्मान खुरानाला जडलेला 'व्हर्टिगो' आजार म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणं?

    Vertigo Treatment : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला व्हर्टिगोचा आजार झाला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर त्याने संबंधित खुलासा केला आहे. Read More

  10. Share Market Closing Bell: शेअर बाजारात ऐतिहासिक उसळण; सेन्सेक्सने ओलांडला 62 हजारांचा टप्पा, बँक निफ्टीने गाठला उच्चांक

    Share Market Closing Bell: शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.सेन्सेक्सने 62 हजारांचा टप्पा ओलांडला असून बँक निफ्टीनेही सर्वाकालिक उच्चांक गाठला आहे. Read More