1. India: काय आहे स्काय बस सर्व्हिस? भारतात लवकरच सुरू होणार सेवा; जाणून घ्या याबाबत सर्व काही

    Sky Bus Service: भारतात स्काय बस सर्व्हिस लवकरच सुरू होऊ शकते. नितीन गडकरी हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत, या प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेऊया. Read More

  2. Jews Population: बाकी धर्मांप्रमाणे का नाही वाढली ज्यूंची लोकसंख्या? 'हे' आहे कारण

    Jews Population: जगभरातील ज्यूंची लोकसंख्या ही इतर धर्मातील लोकांपेक्षा फार कमी आहे, यामागे बरीच कारणं सांगितली जातात. Read More

  3. Morning Headlines 23rd October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर

    World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे. Read More

  5. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  6. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  7. Haris Rauf : पाकिस्तानच्या हॅरिस रौफचा वर्ल्डकपमध्ये 'हंगामा'चा राजपाल यादव झालाय! आता अफगाणिस्तानच्या गुरबाजने चोपला

    आशिया कपमध्ये रोहितकडे पाहून हावभाव करणाऱ्या हॅरिस रौफला याच वर्ल्डकप रोहितने पार हवा काढून घेतल्यानंतर चेहरा पार काळवंडला होता. आज तीच अवस्था गुरबाजने केली. Read More

  8. Watch Video : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर रोहित दोनशेच्या स्पीडनं सुसाट, आता तोच रोहित आणि विराट एकाच आलिशान कारमध्ये! 'कार पे चर्चा' नेमकी कशासाठी?

    रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली आणि रोहित दोघेही एकाच कारमधून प्रवास करताना दिसत आहेत. Read More

  9. Health Tips : जांभळे पदार्थ चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास उपयुक्त; जाणून घ्या कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा

    Purple Food Benefits : आपल्या आहारात इंद्रधनुष्य पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यांच्यापासून आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात. Read More

  10. Bank of Baroda: स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करा, बँक ऑफ बडोदाने दिली मोठी संधी 

    बँक ऑफ बडोदा देखील या सणासुदीच्या हंगामात ई-लिलाव आयोजित करणार आहे. बँक ऑफ बडोदा 30 ऑक्टोबर 2023 रोजी करवा चौथपूर्वी हा ई-लिलाव आयोजित करणार आहे. Read More