ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2023 | सोमवार
1. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पू्र्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक https://bit.ly/40iTeb3 शिक्षक संपावर गेल्याने गावकऱ्यांनीच भरवली शाळा; गावातील उच्चशिक्षित तरुण बनले गुरुजी https://bit.ly/40mcJj0
2. पाडवा तोंडावर 'आनंदाचा शिधा' मात्र शासकीय गोदामांमध्येच पडून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाटपात अडथळा https://bit.ly/3mTQ92P शेतकऱ्यांनी नवं वर्ष साजरं कसं करायचं? नुकसानीच्या पंचनामाम्यावरुन अजित पवार संतापले https://bit.ly/3mWzNGG
3. फळबागा गेल्या, भाजीपाला सगळा वाहून गेला, पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरंवटा फिरू दे का? राजू शेट्टींची विचारणा https://bit.ly/3JxqdBV शाहूवाडी तहसीलवर उद्या 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा https://bit.ly/3FDFtff
4. खा. संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो ट्वीट केल्याने कारवाई https://bit.ly/3TtkEsI
5. बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई https://bit.ly/3TrBR5U जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोणी आणलं, ते कोणत्या जिल्ह्यातले हे सर्वांना माहित; आदित्य ठाकरे यांचे निर्देश कुणाकडे? https://bit.ly/3lryL5f अटक करायला आलेल्या पोलिसांवर सोडला कुत्रा, सोबत ऑक्सिजन मशिन घेऊन फिरायचा; अशी झाली क्रिकेट बुकी जयसिंघानीला अटक https://bit.ly/3n45fTJ
6. माजी भाजप नगरसेवकच निघाला भाजपच्या माजी नगरसेवकाच्या खुनाचा मुख्य सूत्रधार; विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा https://bit.ly/3lyZDAd
7. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, दोन मृत व्यक्तींसह आठ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या https://bit.ly/3JPRe4U
8. जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर https://bit.ly/3yQLlxX
9. मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान; नांदेड जिल्ह्याला मोठा फटका https://bit.ly/3Z2m0vR फक्त दोन टक्के नुकसानीचे पंचनामे; संपाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका https://bit.ly/3LA7uIs
10. यंदाच्या आयपीएल हंगामात काय स्पेशल? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर https://bit.ly/3FCkp8T
ABP माझा स्पेशल
पाडव्याच्या मुहुर्तावर आंबा खरेदी करताय? अस्सल हापूस कसा ओळखाल? https://bit.ly/3Z5vO8a
आज जागतिक चिमणी दिवस; 'एक मूठ धान्य-एक ओंजळ पाणी' अभियान, अहमदनगरमध्ये भन्नाट पद्धतीनं जपलं जातंय चिमण्यांचं अस्तित्व https://bit.ly/3FBs3AA
वयाच्या 74 व्या वर्षी ड्रीम गर्लने सादर केली नृत्यनाटिका; मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी हेमा मालिनींनी केला बॅले डान्स https://bit.ly/3JPRfG0
टाटांकडून करार रद्द झाल्यानंतर बिस्लेरीला मिळाला नवा सीईओ; कोण आहेत जयंती चौहान? https://bit.ly/40lTSow
टेनिसपटू रोहन बोपन्नाने रचला इतिहास, इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव https://bit.ly/3JTgRBM
एबीपी माझा ब्लॉग
इराक युद्धाची 20 वर्ष; 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा ब्लॉग
https://bit.ly/401ZPHp
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha