1. ABP Majha Top 10, 20 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. North Korea : किम जोंगच्या क्रूरतेचा कळस! 'तो' व्हिडीओ पाहिल्यामुळे दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

    North Korea Viral News : एका वृत्तसंस्थेने उत्तर कोरियामधील दुर्मिळ व्हिडीओ समोर आणला आहे. यामध्ये कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे दोन मुलांना 12 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. Read More

  3. Nitish kumar : नितीश कुमार पुन्हा एकदा राजकीय कलटी मारण्याच्या तयारीत; इंडिया आघाडीला धक्का देत पुन्हा भाजपला मांडी लावून बसणार?

    Nitish kumar : नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. Rashmika Mandanna : अखेर तो सापडलाच! रश्मिकाचा डीपफेक बनवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    Rashmika Mandanna : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रिटी ते दिग्गज खेळाडूंपर्यंत अनेकांचे डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले. याची सुरुवात अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) डिपफेक (Deepfake Video) व्हिडिओपासून झाली होती. Read More

  6. Orhan Awatramani : एकाच वेळी चार-चार इव्हेंटला कसा पोहोचतो ओरी? करण जोहरच्या शोमध्ये ओरीचा खुलासा

    Orhan Awatramani : सध्या सिनेक्षेत्रात आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओरीचे नाव तुफान चर्चेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सध्याच्या प्रत्येक पार्टीत ओरी असतोच. त्याच्याशिवाय सध्या बॉलिवूडच्या पार्ट्याच पूर्ण होत नाहीयेत. मायदेशात असूद्या किंवा विदेशात बॉलिवूडच्या पार्टीत ओरीचा दंगा असतोच. Read More

  7. Ram Mandir : कपिल देव, सचिन तेंडुलकर ते धोनीपर्यंत! किती खेळाडूंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले?

    सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त माजी कर्णधार कपिल देव, सुनील गावसकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय क्रिकेट प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश आहे. Read More

  8. Shoaib Malik : इकडं शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाला घरातलं कोणीच नाही; तिकडं पाकिस्तानी मीडियात भलतीच चर्चा! 

    Shoaib Malik : शोएबचे कुटुंब घटस्फोटाच्या बाजूने नसल्यामुळे वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी 2022 च्या अखेरीस दोन्ही खेळाडूंचे कुटुंब दुबईला गेले होते. घटस्फोटानंतर शोएब मलिकचे कुटुंब खूप दुःखी होते. Read More

  9. Child Care Tips : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभू श्री रामाचे 'हे' मूलभूत मंत्र शिकवा; सकारात्मक दृष्टीकोनही वाढेल

    Shri Ram Life Lessons For Children : श्री रामाचे संपूर्ण जीवन आपल्यासाठी एक आदर्श आहे, त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजेत. Read More

  10. कमी गुंतवणुकीत अधिक नफा, 'या' व्यवसायातून मिळवा लाखोंचा नफा

    आज तुम्‍हाला अशा व्‍यवसायाबद्दल सांगणार आहोत की, ज्यातून कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळेल. व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या लोकांसाठी मत्स्यपालन (Fish Farming) हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देणारा आहे. Read More