1. Shoaib Malik Wedding : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा; शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत थाटला संसार

    Shoaib Malik Sana Javed : सानिया मिर्झाच्या पतीने (Sania Mirza) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  2. North Korea : किम जोंगच्या क्रूरतेचा कळस! 'तो' व्हिडीओ पाहिल्यामुळे दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

    North Korea Viral News : एका वृत्तसंस्थेने उत्तर कोरियामधील दुर्मिळ व्हिडीओ समोर आणला आहे. यामध्ये कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे दोन मुलांना 12 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. Read More

  3. Ayodhya Ram Temple : 22 जानेवारीला महाराष्ट्रासह 'या' राज्यात शासकीय सुट्टी! काय सुरु, काय बंद? पाहा यादी

    Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्याशी शोएब मलिकने तिसरं लग्न केलंय

    Sana Javed : स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा (Shoaib Malik) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  6. Kangana Ranaut : रामाची मूर्ती पाहून कंगणा चांगलीच मोहित झाली; मूर्तीकाराचे केले तोंडभरुन कौतुक

    Kangana Ranaut : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी सर्वांना रामाच्या मूर्तीची पाहायला मिळाली आहे. मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. Read More

  7. Rohit Sharma, T20 World Cup 2024 : हिटमॅन रोहित टी-20 वर्ल्डकपला 100 टक्के कॅप्टन; स्वत:चा सुद्धा सुद्धा जवळपास निवडला!

    अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या सामन्यात रोहितने शानदार कामगिरी करत दमदार शतक झळकावले. या सामन्यानंतरच रोहितने आपल्या वक्तव्यात 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे संकेत दिले. Read More

  8. One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला

    One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More

  9. Leg Pain : ऑफिसमध्ये पाय दुखण्याच्या त्रासाने तुम्हीही हैराण आहात? 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर

    Leg Pain : जर तुम्हालाही पायाच्या दुखण्याने त्रास होत असेल तर कामाच्या वेळेत तुमच्या बसण्याच्या स्थितीची काळजी घ्या. Read More

  10. भारत पाकिस्तानला कोणत्या पिकांची निर्यात करतो? 25 कोटींहून अधिक लोकसंख्या भारतावर अवलंबून

    भारतातून पाकिस्तानात विविध पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात (India Exports crops to pakistan) केली जाते. विविध पिकांसह भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहेत. Read More