1. Ambernath : अंबरनाथ येथे फातिमा शाळेजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर एकजण जखमी

    अंबरनाथ पश्चिम भागात फातिमा शाळेजवळ जुनी चार मजली इमारत असून या इमारतीचा चौथ्या मजल्याचा  स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे Read More

  2. ABP Majha Top 10, 2 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Survey On I.N.D.I.A Alliance : राहुल, केजरीवाल, नितीश की ममता? इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? सर्वेक्षणात लोकांचा कौल काय?

    ABP C Voter Survey On I.N.D.I.A Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी कोणता उमेदवार योग्य असेल याबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. Read More

  4. NASA: आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं 'हे' यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन

    Aditya L-1 launch: इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर सूर्याच्या संशोधनासाठी इस्रो आदित्य L-1 मिशन लाँच करत आहे. Read More

  5. Sunny Deol : 'माझा IQ आईन्स्टाईनपेक्षा जास्त', सनीचा दावा! नेटकरी म्हणाले, "हा तर महान शास्त्रज्ञ.." व्हिडीओ व्हायरल

    सनी देओलने नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यानं आता स्वताच्या आय क्यु (IQ) बाबत विधान केले आहे. सनीनं रणवीर अलाहबादिया नावाच्या युट्युबरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते विधान केलं आहे. Read More

  6. Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...

    Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Read More

  7. आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर विजय, हॉकी चषकावर भारताने नाव कोरले

    Hockey 5s Asia cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात रंगतदार सामना सुरु आहे. पण तिकडे हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. Read More

  8. पाकिस्तानच्या गोलंदाजीवरुन विराट कोहलीचा भारतीय संघाला सल्ला, म्हणाला...

    Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. Read More

  9. National Nutrition Week 2023 : मेंदूची स्मरणशक्ती वाढवायचीय? आजपासूनच आहारात 'या' 5 गोष्टींचा समावेश करा

    National Nutrition Week 2023 : मानसिक आरोग्याशिवाय व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. Read More

  10. Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, कॅनरा बँकेची 538 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण

    Naresh Goyal Arrested : कॅनरा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. Read More