Sun: चीनने बनवला कृत्रिम सूर्य; खऱ्या सूर्याच्या तुलनेत किती शक्तिशाली? जाणून घ्या
Artificial Sun: चीनने अनेक मोठ्या देशांना मागे टाकून कृत्रिम सूर्य तयार केला आहे. चीनचा हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. Read More
Chandrayaan 3: चंद्रावर जमीन खरेदीला सुरुवात! एका एकरसाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे; नेमकी प्रक्रिया काय?
Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या यशानंतर बरेच जणांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानच्या एका तरुणाने चंद्रावर जमीन खरेदी करुन रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणींना भेट दिली आहे. Read More
Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु
Aditya-L1 Mission: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोचे आदित्य एल 1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. Read More
NASA: आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं 'हे' यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन
Aditya L-1 launch: इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर सूर्याच्या संशोधनासाठी इस्रो आदित्य L-1 मिशन लाँच करत आहे. Read More
Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...
Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. Read More
Jawan Dialogue: 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...' शाहरुख खानने समीर वानखेडेंना दिले खुले आव्हान?
ट्रेलर 'जवान'चा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेंची रंगली आहे. हा ट्रेलर रीलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत. Read More
पाकिस्तानच्या गोलंदाजीवरुन विराट कोहलीचा भारतीय संघाला सल्ला, म्हणाला...
Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. Read More
Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान
Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरच्या भालेफेकीसह दुसऱ्या स्थानावर नाव कोरलं आहे. Read More
National Nutrition Week 2023 : मेंदूची स्मरणशक्ती वाढवायचीय? आजपासूनच आहारात 'या' 5 गोष्टींचा समावेश करा
National Nutrition Week 2023 : मानसिक आरोग्याशिवाय व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. Read More
Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, कॅनरा बँकेची 538 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण
Naresh Goyal Arrested : कॅनरा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Sep 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -