ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ED Bribe Case : भ्रष्टाचाऱ्यांना घाम फोडणाऱ्या ईडीचा अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
Rajasthan ACB Action Against ED Officer : एका व्यक्तीवर कारवाई न करण्यासाठी आणि त्याच्या संपत्तीवर टाच न आणण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. Read More
Virat Kohli : कोहली श्रीलंकेसाठी कर्दनकाळ! वानखेडेवर रचणार 'विराट' विक्रम
IND vs SL : विश्चचषक 2023 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही विराटची दमदार खेळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. Read More
Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!
Top 5 Banned bollywood hindi Movies : सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केले. त्यानंतर हे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिले. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
India vs Sri Lanka : तीन शतकं हुकली, पण टीम इंडियाची त्रिमूर्ती तुटून पडली! लंकादहन करत सेमीफायनची मोहिम फत्ते
धावांचा डोंगर रचल्यानंतर मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) मोठा पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला. Read More
Mohammed Siraj : सिराजकडून फक्त 7 चेंडूत 3 विकेट घेत लंकादहन; श्रीलंकेविरुद्ध आशिया कपनंतर वर्ल्डकपमध्येही 'मियाँ मॅजिक'
India vs Sri Lanka : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मियाँ मॅजिक मोहम्मद सिराजचे वादळ आलं आहे. या वादळात श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. Read More
Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?
Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More
जेव्हा विमान कंपनी बुडत होती, तेव्हा 'बिस्किटे' बनली आधार, तीन महिन्यांत जमले एवढे कोटी
बेकरी उत्पादन कंपनी असलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
02 Nov 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -