ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक फटका; वाहन चालवताना सावधान, पाहा आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांनी आज व्यवसायात गुंतवणूक करणं टाळावं, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल. Read More
2nd November In History : इस्त्रायल-पॅलेस्टिन वादाचे मूळ असलेला 67 शब्दांचा 'बाल्फोर जाहीरनामा' प्रसिद्ध, किंग खान शाहरूखचा जन्मदिन; आज इतिहासात
2 November In History : ब्रिटिशांनी बाल्फोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्यू लोकांना पॅलेस्टिमध्ये इस्त्रायल देशाची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं. Read More
Virat Kohli : कोहली श्रीलंकेसाठी कर्दनकाळ! वानखेडेवर रचणार 'विराट' विक्रम
IND vs SL : विश्चचषक 2023 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही विराटची दमदार खेळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. Read More
Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!
Top 5 Banned bollywood hindi Movies : सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केले. त्यानंतर हे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिले. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
South Africa : न्यूझीलंड अचानक गंडलाय, पण फुटक्या नशिबाचा दक्षिण आफ्रिका 'जखमी वाघ' झालाय; टीम इंडियाला धडकी भरवणारी कामगिरी!
South Africa : दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. Read More
Rohit Sharma : तर मी वाईट कॅप्टन होऊन जाईन! हिटमॅन रोहितचा 'स्ट्रेट ड्राईव्ह' नेमका कोणाला?
मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे पण अर्थातच संघ आणि परिस्थिती माझ्या मनात आहे. मी क्रीझवर येऊन विचार न करता माझी बॅट स्विंग करू लागलो, असे नाही. मला बॅट चांगले वापरावे लागेल, असेही रोहित म्हणाला. Read More
Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?
Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More
Gold Silver Rate: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने चांदीच्या दरात तेजी, सणासुदीच्या हंगामात खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर
आज (2 नोव्हेंबर 2023 ) सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याचा भाव 62000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Nov 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -