1. Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक फटका; वाहन चालवताना सावधान, पाहा आजचं राशीभविष्य

    Leo Horoscope Today 2 November 2023: सिंह राशीच्या लोकांनी आज व्यवसायात गुंतवणूक करणं टाळावं, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरदारांचा आजचा दिवस चांगला असेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 2nd November In History : इस्त्रायल-पॅलेस्टिन वादाचे मूळ असलेला 67 शब्दांचा 'बाल्फोर जाहीरनामा' प्रसिद्ध, किंग खान शाहरूखचा जन्मदिन; आज इतिहासात

    2 November In History : ब्रिटिशांनी बाल्फोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्यू लोकांना पॅलेस्टिमध्ये इस्त्रायल देशाची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं.  Read More

  4. Virat Kohli : कोहली श्रीलंकेसाठी कर्दनकाळ! वानखेडेवर रचणार 'विराट' विक्रम

    IND vs SL : विश्चचषक 2023 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही विराटची दमदार खेळी पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. 37th National Games : डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्य, ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्य 

    37th National Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी डायव्हिंगमध्ये पदकांची मालिका कायम राखताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी एक सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके जिंकली. Read More

  8. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटूंची छाप; खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश

    37th National Games : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी सहाव्या दिवशी एकूण सहा पदकांची कमाई करीत छाप पाडली. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात लसणाची पाकळी खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या कसे?

    Health Tips : लसणात नैसर्गिकरित्या अँटिबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. Read More

  10. RS 2000 Note : 10 हजार कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही बँकेत जमा नाही; RBI कडे किती नोटा जमा?

    RS 2000 Note : आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार अजूनही 10 हजार कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या नाहीत. Read More