1. ABP Majha Top 10, 2 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Women Not Allowed : 'या' ठिकाणी महिलांना प्रवेश नाही; इच्छा असूनही जाता येत नाही, प्रवेशासाठी संघर्ष कायम

    Women Not Allowed Here : आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे. महिलांना इच्छा असूनही येथे जाता येत नाही. येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. भारतातही अशी काही ठिकाणं आहेत. Read More

  3. NCP In Nagaland Election : नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर; सात उमेदवार विजयी, विरोधी पक्षनेतेपदही मिळणार?

    NCP In Nagaland Election Results :  महाराष्ट्रानंतर आता नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. Read More

  4. Hong Kong Model Murder : सूप पॉटमध्ये सापडलं बेपत्ता मॉडेलचं डोकं, फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे

    Model Abby Choi : ॲबी चोई (Abby Choi) हाँगकाँगमधील सुप्रसिद्ध मॉडेल होती. ती Elle, Vogue, तसेच Harper's Bazaar मॅगजिनमध्ये झळकली होती. Read More

  5. Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप

    Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. Read More

  6. Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

    Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More

  7. Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

    युवराजनं (Yuvraj Singh)  दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजनं (Hazel Keech) सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिनं खास कॅप्शन देखील दिलं.  Read More

  8. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  9. Health Tips : काही लोकांना वारंवार हातांच्या तळव्यांना घाम का येतो? 'हे' असू शकतं यामागचं कारण

    Sweating In Palm : हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक हिवाळ्यातही हातांच्या आणि पायांच्या तळव्यांना घाम येण्याची तक्रार करतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात विक्रीचा दबाब, सेन्सेक्स 220 अंकांनी गडगडला; IT आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

    Share Market Opening : शेअर बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला असून निफ्टी 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. Read More