विमानांचं गाव! ज्या गावात प्रत्येकाकडं स्वतःचं विमान; कुठल्या देशात आहे हे भन्नाट गाव...- वाचा
Fly-In Community: जगात असे एक ठिकाण आहे, जिथे विमानाने प्रवास करणे इतके सामान्य आहे की लोकांचे स्वतःचे विमान आहे. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगातील एका गावात बहुतेक लोकांकडे विमान आहे. Read More
Milind Gawali: 'तेव्हाच मी ठरवलं, आयुष्यात कधीही राजकारणी व्हायचं नाही...'; आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळींची पोस्ट
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. मिलिंद यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तीन जमेच्या बाजू, ज्यामुळं भाजप 2024ला लोकसभा जिंकू शकते; सर्वेचा अंदाज
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे. Read More
World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी
Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More
The Entrepreneur-A Documentary: तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक; प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर
प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur - A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. Read More
Marathi Serial : आता दुपारही होणार मनोरंजनात्मक; 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' ते 'लवंगी मिरची'; या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Marathi Serial : 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. Read More
Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'
Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More
Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात
Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून दिली. Read More
Green Food Strategy: 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी असणार यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या कारण
green food strategy : 2023 मध्ये ग्रीन फूड स्ट्रॅटेजी उत्पादकांच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. कारण बदलत्या काळानुसार लोक शाकाहारी आहाराकडे वळत आहेत. Read More
Gautam Adani : अदानींच्या अडचणीत भर! क्रेडिट सुईसनंतर आता अमेरिकेतून आली चिंता वाढवणारी बातमी
Adani Group News : गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. स्विर्त्झलंडमधील क्रेडिट सुईस या संस्थेनेने केलेल्या कार्यवाहीनंतर आता अदानी यांना अमेरिकेतून धक्का बसला आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
02 Feb 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -