(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 2 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ayodhya Ram Mandir : राम लल्लासाठी थेट सीमापार पाकिस्तानातून पोशाख, साधूसंतांना निमंत्रण; प्रभू रामाच्या दर्शनाची आस
Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्ला आणि इतर देवतांच्या अभिषेकाची तयारी सुरु आहे. Read More
Israel Palestine : देवाक काळजी रे! गाझामध्ये 37 दिवस ढिगाऱ्या खाली राहूनही चिमुरडा बचावला; पाहा व्हिडीओ
Israel Hamas War : गाझामध्ये इस्रायलमध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात अनेक घरे, इमारती उद्धवस्त झाल्या. या कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली एक बाळ 37 दिवसानंतरही जिवंत सापडले. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Vaishali and Praggnanandhaa Pair : आई बापाचा पांग फेडला! प्रज्ञानंद-वैशाली जोडीने इतिहास रचला, बुद्धिबळाच्या इतिहासात असे करणारी पहिली भाऊ-बहीणीची जोडी
Vaishali and Praggnanandhaa Pair : वैशाली आणि तिचा भाऊ भारतीय बुद्धिबळ स्टार रमेशबाबू प्रज्ञानंदच्या साथीत किताब जिंकणारी जगातील पहिली भाऊ-बहीण जोडी ठरली आहे. Read More
Indian Premier League : तिसरी पिढी अन् 24 विरुद्ध 42 हाच आयपीएलचा सर्वांत मोठा रोमांचक मुकाबला असेल!
Indian Premier League : दुबई येथे होणाऱ्या या मिनी लिलावात एकूण 1166 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. यात शेकडो भारतीय आणि परदेशी खेळाडूंसह अनेक सुपरस्टार्सचा समावेश आहे. Read More
Parenting Tips : पालकांच्या 'या' चुकांमुळे मूल हट्टी होऊ शकते; आजपासूनच 'या' सवयींत बदल करा
Parenting Tips : अनेक वेळा आपल्याच चुकांमुळे मूल हट्टी होते. यानंतर त्यांना सांभाळणं खूप कठीण होते. Read More
Petrol Diesel Price : अमेरिकेच्या एका निर्णयाने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार? तीन वर्षानंतर भारताला मिळणार दिलासा
Crude Oil Price : अमेरिकेच्या एका निर्णयाने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता झाली आहे. Read More