1. Facts: हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म? 'अशा' प्रकारे करतात पूजा

    Israel: खबाद हाऊस ज्यूंसाठी खूप खास आहे, कारण हे त्यांचं धार्मिक स्थळ आहे. भारतात देखील ज्यू धर्मीयांची धार्मिक स्थळं आहेत. Read More

  2. Facts: सैन्याचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या 'या' शहरात येतात इस्रायली ज्यू; जाणून घ्या कारण

    Israel: धर्मकोटसोबतच भारतात येणारे इस्रायली दिल्लीतील पहाडगंज आणि राजस्थानमधील अजमेरलाही भेट देतात. या दोन्ही ठिकाणी इस्रायली लोकांची धार्मिक स्थळं, म्हणजेच खबाद हाऊस आहेत. Read More

  3. Delhi Liquor Scam Case : मद्य विक्री घोटाळा प्रकरण : आम आदमी पक्षालाच आरोपी करणार? ईडीने कोर्टात स्पष्ट सांगितले

    Delhi Liquor Scam Case : दिल्ली मद्य विक्री घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षालाच आरोपी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे ईडी, सीबीआयने सुप्रीम कोर्टात म्हटले. Read More

  4. Virat Kohli : अफगाणिस्तानच्या विजयाचं श्रेय 'किंग' कोहलीला! इंग्लंडला 'सळो की पळो' करून सोडणाऱ्या गुरबाजनं सांगितला 'गेम प्लॅन'

    Rahmanullah Gurbaz on Virat Kohli : अफगाणिस्तानच्या विजयाचं श्रेय गुरबाजनं विराटला दिलं आहे. कोहलीनं इंग्लंड (AFG vs ENG) विरोधात विजयाचा 'गेम प्लॅन' सांगितल्याचंही त्यानं म्हटलं आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!

    मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.  Read More

  8. Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा

    श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. Read More

  9. Hair Care Tips : जवसाच्या बिया केसांसाठी वरदान; केसांच्या वाढीसाठी 'या' 3 प्रकारे वापर करा

    Hair Care Tips : केसांसाठी जवसाच्या बियांकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु या बिया केसांना अनेक प्रकारे फायदे देऊ शकतात. Read More

  10. प्रयत्न करुनही नोकरी मिळाली नाही, शेवटी घेतला 'हा' निर्णय; आज कमावतोय लाखोंचा नफा

    अशाच एका तरुणाला प्रयत्न करुनही नोकरी लागली नाही. पण तो निराश न होता, त्याने नवीन व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. Read More