ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2023 | सोमवार

1. शिंदे गटाचं मैदान ठरलं, यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार https://tinyurl.com/4za24dhs 

2. येरवडा जमीन विक्रीचा दबाव, अजित पवारांवरील आरोपांवर मीरा बोरवणकर यांनी आता स्पष्टच म्हटले... https://tinyurl.com/mrxedwnm  अजित पवारांनी तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला, मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज...बदलीबाबत मीरा बोरवणकर यांनी नेमकं काय म्हटले? https://tinyurl.com/y5aa8emj  मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर आरोप, तीन एकराच्या भूखंडाचं प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/4wbep3re 

3. भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकरांचे अजितदादांवर आरोप, बोलविता धनी शरद पवार गटाचा नेता : अमोल मिटकरी https://tinyurl.com/yeyt3pav  अजित पवारांवरील आरोपांची शहानिशा व्हावी, रोहित पवारांची मागणी https://tinyurl.com/46hdk2aa 

4. मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्सचा गोरख धंदा; मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश https://tinyurl.com/3weshdcx 

5. ड्रग्ज रॅकेटचा वापर झाला अन् ललित पाटील नेपाळमार्गे परदेशात पळाला? दोन आठवड्यानंतरही थांगपत्ता नाही https://tinyurl.com/yrujhez5  धंगेकर म्हणाले, तपास CID कडे द्या; फडणवीस म्हणाले, ललित पाटील जातोय कुठे, त्याला शोधून काढू  https://tinyurl.com/3z9xecvc 

6. अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली https://tinyurl.com/36a89usx 

7. शरद पवारांचा वारू रोखण्यासाठी निकटवर्तीयांवर छापेमारी? पवारांच्या जवळच्या सात उद्योगपतींवर ईडीची कारवाई https://tinyurl.com/yvershh7 

8. महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती , गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा https://tinyurl.com/4j27vxfy 

9. 'आता सुट्टी नाही, 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही'; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/mpfuwdwj 

10. अफगाणिस्तानच्या विजयाचं श्रेय 'किंग' कोहलीला! इंग्लंडला 'सळो की पळो' करून सोडणाऱ्या गुरबाजनं सांगितला 'गेम प्लॅन' https://tinyurl.com/554rvskm  पाचवेळचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार; श्रीलंका सुद्धा तितकाच अडचणीत https://tinyurl.com/yp8nf5bb 

ABP माझा विशेष

Israel-Hamas War : हमासकडून गनिमी काव्याचा वापर, हमासची युद्ध कार्यशैली काय? वाचा खास रिपोर्ट https://tinyurl.com/3jtevnpw 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv