ABP Majha Top 10, 16 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 16 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Success Story : इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून कमवले 200 कोटी, उच्च शिक्षित दोन मित्रांची कमाल
Success Story : जगात जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर खूप साऱ्या कल्पना असतात. काही मंडळी तर अशीही असतात जी भंगार विकूनही व्यवसायात चांगला नफा कमावतात. Read More
Imran Khan Pakistan News: पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांचा लष्करावर गंभीर आरोप; म्हणाले, बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा अपमान करायचा आणि..
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेत त्यांची सुटका केली होती. Read More
Marathi Movie : वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Marathi Movie : सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे वाढवू नये असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. Read More
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी Modi चित्रपटावर सुरूये काम
Johnny Depp Announces Modi Biopic: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप Modi या आगामी बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Pisces Horoscope Today 16 May 2023 : मीन राशीच्या लोकांना होईल गुंतवणुकीचा फायदा, वाचा कसा असेल आजचा दिवस?
Pisces Horoscope Today 16 May 2023 : मी राशीच्या लोकांना आज बहिणीच्या आरोग्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नवी घर घेण्याच्या प्रयत्नांना आज यश येईल. जाणून घ्या मीन राशीच आजच राशीभविष्य. Read More
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत आज कोणताही बदल नाही, एक लिटरसाठी तुम्ही किती रुपये मोजाल?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More