1. ABP Majha Top 10, 15 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : भारतातील ही अनोखी शाळा, जिथे फी भरली जात नाही, तर विद्यार्थ्यांना करावे लागते असे काही...

    Viral Video : आजच्या काळात लोकांना शिक्षणाची किंमत कळायला लागली असली तरी, काळाबरोबर शिक्षणही महाग झाले आहे. Read More

  3. Anantnag Encounter : 'मला गोळी लागलीय, मी वाचण्याची शक्यता कमी...'; हुतात्मा DSP हुमायू भट्ट यांनी पत्नीला केलेला 'तो' व्हिडीओ कॉल अखेरचा ठरला

    Jammu Kashmir News : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत पोलीस उपअधीक्षक (DSP) हुमायू भट्ट (Humayun Bhat) जखमी झाले होते. अखेर देशसेवा करताना त्यांनी वीरमरण पत्करलं. Read More

  4. NASA Report: अंतराळात एलियन्सचं अस्तित्व? UFO वर जारी रिपोर्टमध्ये NASAचा धक्कादायक खुलासा

    NASA UFO Alien Report: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या यूएफओवर आधारित अहवालावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या रिपोर्टमध्ये एलियन्सबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video

    IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचा गडी रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More

  8. Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम

    Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More

  9. Health Tips : जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणं गरजेचं; अन्यथा 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता

    Health Tips : जेवल्यानंतर तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. Read More

  10. New Rule: आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

    Government Changed Rule: सरकारने नियमांत बदल केल्याने आता काही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळणार नाही. Read More