1. ABP Majha Top 10, 11 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

    Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील. Read More

  4. Grandparents' Day 2022 : आज साजरा केला जातोय 'Grandparents' Day '; जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व

    Grandparents' Day 2022 : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस जगभरात साजरा केला जातो. Read More

  5. Siddharth Jadhav : अभिनयातला प्रवास, ट्रोलिंगचा सामना आणि नाटकातला आत्मविश्वास; सिद्धार्थने उलगडली अनेक गुपितं

    Majha Katta : अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच करिअरबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. Read More

  6. Brahmastra Collection : जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका! पहिल्याच दिवशी केली 75 कोटींची कमाई; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

    Brahmastra Box Office Collection Day 1 : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. Read More

  7. ENG W vs IND W : इंग्लंडची भारतावर 9 गडी राखून मात, तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची 1-0 आघाडी

    India Women vs England Women Cricket T20I : इंग्लंडच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांनी भारतावर 9 गडी राखून सहज विजय मिळवला. Read More

  8. WWC 2022: वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बजरंग पुनिया आणि रवि कुमारकडं भारताचं नेतृत्व

    World Wrestling Championships 2022: दरम्यान, 18 सप्टेंबरपर्यंत बेलग्रेड येथे रंगणाऱ्या  ग्रीको-रोमन कुस्ती तसेच पुरुष आणि महिलांच्या फ्री स्टाईल स्पर्धांचा समावेश आहे. तीन गटांमध्ये भारतानं प्रत्येकी 10 कुस्तीपटू पाठवले आहेत. Read More

  9. Immunity Booster Drink : आवळ्यापासून तयार होणारे 'हे' पेय प्या; रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

    How To Boost Immunity : आवळा रोज खाल्ल्याने केस, त्वचा आणि डोळे निरोगी राहतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी कमी होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रूपयांवर आला आहे. Read More