1. ABP Majha Top 10, 10 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kartarpur Corridor : तब्बल 75 वर्षांनंतर भेटले भाऊ-बहीण, दोघांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ  

    Kartarpur Corridor : तब्बल 75 वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालेले भाऊ-बहीण कॉरिडॉरवर भेटले आहेत. यावेळी एकमेकंना पाहताच दोघांनाही आश्रू अनावर झाले. पाकिस्तानचे पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.  Read More

  4. T20 World Cup 2022 : भारतीय संघात कार्तिक-पंत दोघांना जागा मिळायला हवं, चेतेश्वर पुजारानं सांगितलं कारण

    Dinesh Karthik Rishabh Pant T20 World Cup : चेतेश्वर पुजारा याच्या मते आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान मिळायलं हवं, असं त्याने म्हटलं आहे. Read More

  5. Siddharth Jadhav : अभिनयातला प्रवास, ट्रोलिंगचा सामना आणि नाटकातला आत्मविश्वास; सिद्धार्थने उलगडली अनेक गुपितं

    Majha Katta : अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच करिअरबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. Read More

  6. Brahmastra Collection : जगभरात 'ब्रह्मास्त्र'चा डंका! पहिल्याच दिवशी केली 75 कोटींची कमाई; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

    Brahmastra Box Office Collection Day 1 : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. Read More

  7. WWC 2022: वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बजरंग पुनिया आणि रवि कुमारकडं भारताचं नेतृत्व

    World Wrestling Championships 2022: दरम्यान, 18 सप्टेंबरपर्यंत बेलग्रेड येथे रंगणाऱ्या  ग्रीको-रोमन कुस्ती तसेच पुरुष आणि महिलांच्या फ्री स्टाईल स्पर्धांचा समावेश आहे. तीन गटांमध्ये भारतानं प्रत्येकी 10 कुस्तीपटू पाठवले आहेत. Read More

  8. 10m rifle shooting : पालघरच्या रुद्राक्ष पाटीलची चमकदार कामगिरी, 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारतीय संघात निवड, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

    Rudraksh Patil at 10m rifle shooting: रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा असून त्याने ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरवर 16-6 च्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघात जागा मिळवली आहे. Read More

  9. Immunity Booster Drink : आवळ्यापासून तयार होणारे 'हे' पेय प्या; रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

    How To Boost Immunity : आवळा रोज खाल्ल्याने केस, त्वचा आणि डोळे निरोगी राहतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी कमी होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 50,610 रूपयांवर आला आहे. Read More