1. ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Narendra Modi Video : बापाच्या खांद्यावर बसलेल्या मुलाने मोंदींकडे पाहून हातवारे केले, मोदी म्हणाले, बास कर आता, नाहीतर...

    Narendra Modi MP Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमानिमित्त मध्य प्रदेशमध्ये होते. त्यांच्या सभेच्या दरम्यान एक अशी गोष्ट घडली की ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. Read More

  4. Imran Khan Pakistan : आरोप करा, यंत्रणा वापरून जेलमध्ये टाका, पण सामान्य जनतेचा कौल कसा दाबणार? विरोधी इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात 'बाजीगर'!

    Pakistan Election : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. पाकिस्तानला त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. Read More

  5. Aishwarya Narkar and Avinash Narkar : 27 वर्षांच्या सहजीवनाचा प्रवास, एश्वर्या नारकर यांनी शेअर केली अविनाश नारकर यांच्यासोबतची गोड आठवण

    Aishwarya Narkar and Avinash Narkar Viral Video : अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीमधील सुपरहिट कपल म्हणून ओळखले जाते. त्यांची एक गोड आठवण ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केली आहे. Read More

  6. Sidharth-Kiara Wedding Anniversary: सिद्धार्थ आणि कियाराने दिल्लीत साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पार्टीचा इनसाइड व्हिडिओ व्हायरल

    Sidharth-Kiara Wedding Anniversary: 7 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. Read More

  7. IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : फायनलचा दबाव घेतलाच; अंडर -19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे वाघ ढेपाळले, ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

    254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची फलंदाजी अडखळली सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या तीन धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टीम इंडियाला तगडा हादरा बसला. Read More

  8. IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : टीम इंडियासमोर 253 धावांचे आव्हान; राज लिंबानी आणि नमन तिवारीचा भेदक मारा

    IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : टीम इंडियासाठी राज लिंबानीने 10 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. नमन तिवारीने २ बळी घेतले. सौम्या पांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. Read More

  9. गूगलचे CEO Sundar Pichai कशी करतात आपल्या दिवसाची सुरुवात? जाणून आश्चर्यचकीत व्हाल

    Sundar Pichai Morning Routine : जगभरातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर काय करतात? ते रोज सकाळी उठल्यावर सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रं वाचत नाहीत. तर ते... Read More

  10. LIC चा चमत्कार, 5 दिवसात गुंतवणुकदारांनी कमावले 86000 कोटी 

    एलआयसीच्या शेअर्समध्ये (LIC Shares) 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.  गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 86,146.47 कोटी रुपये कमावले. आहेत. Read More