1. ABP Majha Top 10, 3 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Stone Fry Dish : आता हे काय नवीन? लोक दगडंही खातात चोखून, 'स्टोन फ्राय'साठी मोजावी लागेल मोठी किंमत

    Suodiu Chinese Dish : स्टोन फ्राय डिश चीनमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. चीनमध्ये या डिशला सुओडीयू असं म्हणतात. हा चीनमधील पारंपारिक पदार्थ असून त्याचे आरोग्यसाठी खूप फायदे आहेत. Read More

  3. UPSC Mains 2023: परीक्षेला कमी वेळ असताना तयारी कशी करायची? IAS अधिकाऱ्याने सांगितल्या या खास टिप्स

    UPSC Mains 2023 Preparation: यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला आता थोडाच अवधी शिल्लक आहे. या उरलेल्या वेळेत परीक्षेची जास्तीत जास्त तयारी कशी करायची हे जाणून घेऊया.  Read More

  4. Earth Like Planets : सूर्यमालेत सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह?

    Planet Nine : जपानमधील वैज्ञानिकांनी पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध लावला आहे. एक अभ्यासानुसार, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह (Kuiper Belt Planet) असल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. अफवा नाही, खरंच हीथ स्ट्रीकनं घेतलाय जगाचा निरोप, क्रिडाविश्वावर शोककळा, 49व्या वर्षी निधन

    झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीकनं वयाच्या 49व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. Read More

  8. Asia Cup 2023: क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन 

    Asia Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानात पावसामुळे रंगाचा बेरंग झाला. पण हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवत बाजी मारली. Read More

  9. Health Tips : वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे जीवही जाऊ शकतो, काय खावे आणि काय नियंत्रणात ठेवू नये हे जाणून घ्या

    Health Tips : कोलेस्टेरॉल शरीरासाठी आवश्यक चरबी आहे. त्याचे प्रमाण वाढले की ते हानिकारक ठरते. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि इतर अनेक समस्या वाढू शकतात. Read More

  10. Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी; मुंबई, पुण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?

    Petrol Diesel Rate: एकीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. तर देशांतर्गच बाजारात पेट्रोल-डिझेलचे दरही स्थिर आहेत. Read More