1. ABP Majha Top 10, 3 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Job Opportunity: नोकरी असावी तर अशी! 83 लाख पगार, एक आठवडा काम, एक आठवडा आराम

    Vivek Ramaswamy: भारतीय-अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी यांना आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी नॅनी, म्हणजेच मुलं सांभाळणारी आया हवी आहे. यासाठी 83 लाख पगार देण्यात येणार आहे. Read More

  3. PM Modi : तेलंगणामध्येपंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट, केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते...

    PM Modi On KCR : के. सी. चंद्रशेखर राव यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही तो प्रस्ताव फेटाळला असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी केला. Read More

  4. Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा अॅम्बॅसेडर, ट्रॉफी हातात घेऊन करणार स्पर्धेच्या उद्धाटनाची घोषणा

    World Cup 2023: भारतात होणाऱ्या विश्वचषकाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्याचा मान सचिन तेंडुलकरला मिळणार आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 :  दोन भारतीयांची फायनलमध्ये लढत, आणखी एक सुवर्ण आणि रौप्य निश्चित, मराठमोळा ओजस सुवर्णभेद करणार?

    Asian Games 2023 : मंगळवारी भारताच्या तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत दोन पदकं निश्चित केली आहेत. Read More

  8. Asian Games Hockey: भारतीय हॉकी संघाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा

    Asian Games 2023 Hockey :  आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 असा धुव्वा उडवला. Read More

  9. Hair Care Tips : पांढऱ्या केसांमुळे तुम्हीही हैराण आहात? आता चिंता सोडा, 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; केसांना नैसर्गिक शाईन येईल

    Hair Care Tips : कधी हार्मोनल बदलांमुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव हे केस अकाली पांढरे होण्याचे कारण ठरतात. Read More

  10. Sensex Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा..बाजारात घसरण कायम; गुंतवणूकदारांना 14 हजार कोटींचा फायदा

    Stock Market Closing bell : विक्रीच्या दबावामुळे आज बाजारात घसरण दिसून आली. मात्र, गुंतवणूकदारांना काही अंशी फायदादेखील झाला. Read More