1. ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ViraL Video: ही रेखा आहे का? गिलगिटच्या मुलीनं गायलं 'इन ऑंखों की मस्ती के' गाणं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

    Gilgit Baltistan Girl ViraL Video: गिलगिट-बाल्टिस्तानमधील ही मुलगी आशा भोसले यांचं लोकप्रिय गाणं 'इन आंखों की मस्ती' गाताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. Read More

  3. World Cancer Day 2023 : आता कॅन्सरला काय घाबरायचं? कॅन्सरवर कमीत कमी खर्चात अत्याधुनिक उपचारासाठी टाटा ट्रस्टची 'Kaise Ka Cancer' मोहीम

    World Cancer Day 2023 : “कैसे का कॅन्सर” या मोहीमे अंतर्गत कर्करोगाचे रुग्ण विशेषत: लहान शहरे आणि खेड्यांमधील जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. Read More

  4. World Cancer Day 2023 : भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'; जाणून घ्या 'जागतिक कर्करोग दिना'चा इतिहास आणि महत्त्व

    World Cancer Day 2023 : भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. Read More

  5. Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

    Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री  अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. Read More

  6. King Of Kotha Release : 'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित 

    King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम

    Khelo India Youth games :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारपर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राज्याच्या संघाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. Read More

  8. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन

    Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला धूळ चारली आहे. महाराष्ट्र पुरुष संघ पाच गुणांनी विजयी झाला आहे. Read More

  9. Health Tips : सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत; सकाळची 'ही' वेळ व्हिटॅमिन डी घेण्यासाठी योग्य

    Health Tips : व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. Read More

  10. Vodafone Idea : व्होडाफोन-आयडिया कंपनीत भारत सरकार असणार मोठा भागीदार, 16 हजार कोटींच्या व्याज थकबाकीऐवजी इक्विटी मिळणार

    Vodafone Idea : भारत सरकार आता व्होडाफोन-आयडिया कंपनीत सगळ्यात मोठा भागीदार असणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या संचालक मंडळावर सरकार आपला प्रतिनिधी नियुक्त करू शकणार आहे, Read More