ABP Majha Top 10, 3 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Dancing Plague : काय सांगता... नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू, डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सविस्तर
Dancing Plague Killed 400 People : डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? ज्यामुळे नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू झाला होता. याची सुरुवात कुठून झाली आणि याबाबत वैज्ञानिकांचं काय मत आहे, जाणून घ्या. Read More
Data Protection Bill : लोकसभेत डेटा संरक्षण बिल सादर, उल्लंघन केल्यास कंपन्यांना बसणार 250 कोटीपर्यंत दंड
Digital Personal Data Protection Bill: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 3 ऑगस्ट रोजी लोकसभेत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल सादर केलं. Read More
फोनवर हिंदी बोलणं महाग पडलं, इंजिनिअरला नोकरी गमवावी लागली
Speaking in Hindi: फोनवर हिंदीत किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे. Read More
Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर
बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More
Viral Video : "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज
"राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने प्रेक्षकांना अचानक तिथे जाऊन मोठे सरप्राईज दिले आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
Skin Care Tips : पावसाळ्यात सेन्सेटिव्ह त्वचेची 'अशी' घ्या काळजी, फॉलो करा या 5 टिप्स
Skin Care Tips : पावसाळ्यात तुमची त्वचा नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील बनते आणि हे प्रामुख्याने वाढलेली आर्द्रता आणि पर्यावरणीय घटकांमुळे होते. Read More
Share Market : शेअर बाजारात आजही मोठी घसरण; Sensex 542 तर Nifty 144 अंकांनी घसरला
Share Market Closing Bell: स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही आज घसरण झाल्याचं दिसून आलं. Read More
ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Aug 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
04 Aug 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -