ABP Majha Top 10, 30 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Trending Video : कबुतराची स्टंटबाजी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल; व्हिडीओ व्हायरल
Trending Video : आनंदाने हवेत स्वार होणारे, गाण्यांवर ठेका धरणारे अनेक प्राणी आणि पक्षी आपण पाहिले आहेत. पण कधी एका पक्ष्याला हवेत बॅकफ्लिप मारताना पाहिले आहे का? Read More
Coronavirus : रात्री झोपेत प्रचंड घाम येतोय? तर सावधान, कारण हे आहे ओमायक्रॉन BA.5 चं नवीन लक्षण
Odd Symptom of new Covid : ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. ओमायक्रॉनच्या BA.5 आणि BA.4 या सबव्हेरियंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. Read More
International Friendship Day 2022 : जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'; जाणून घ्या इतिहास
International Friendship Day 2022 : युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. Read More
Shakira Tax Case: 'वाका वाका गर्ल' शकीराला होऊ शकते अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलांनी शकीराला (Shakira) आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. Read More
Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक
लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला. Read More
Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर
Commonwealth Games 2022 : भारताने आज वेटलिफ्टिंगमध्ये आणकी एका पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. Read More
Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाला धक्का, नवज्योत कौरला कोरोनाची लागण
Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर नवज्योत कौरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नवज्योतला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. Read More
31st July 2022 Important Events : 31 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
31st July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 31 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 31 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
31 Jul 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -