ABP Majha Top 10, 2 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
आंबा केवळ फळांचाच नाही तर त्वचेचीही राजा, आंब्याचा फेसपॅक आहे चेहऱ्यासाठी फायदेशीर
आंब्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. तसेच डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्यात असणाऱ्या अँटिआॅक्सीडंटमुळे व्हिटामिन सी चेहऱ्याला मिळते. Read More
Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी
Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. Read More
Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल
US News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन एका कार्यक्रमात मंचावरच कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
1983 World Cup Team Support : 83 च्या विश्वचषकविजेत्या क्रिकेट संघाचा कुस्तीपटूंना पाठिंबा, पैलवानांसोबतच्या वर्तनाचा निषेध
1983 World Cup Team Support: जंतर मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला 1983 च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाने कुस्तीपटूंसोबत करण्यात आलेल्या वर्तनाचा निषेध केला आहे. Read More
Wrestlers Protest: 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून घोषणा; राष्ट्रवादी साधणार खेळाडूंशी संवाद
Delhi Wrestler Protest: राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. Read More
Vat Purnima 2023 : आज वटपौर्णिमेचा सण..वाचा पूजेची योग्य वेळ, विधी आणि व्रताचं महत्त्व
Vat Purnima 2023 : वट पौर्णिमा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. Read More
Go First Flights Cancelled: गो फर्स्टच्या प्रवाशांनी लक्ष द्या! आता 'या' तारखेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द
Go First Flights Cancelled: गो फर्स्टबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एअरलाइन्सची उड्डाणं आता 7 जूनपर्यंत रद्द राहतील, असं सांगितलं आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Jun 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -