एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. CNG PNG Price : नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी घट, CNG-PNG दरात कपात होणार? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं

    CNG PNG Price :  आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमती कमी झाल्याने देशातील सीएनजी पीएनजी गॅसच्या किंमती कमी होतील का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Read More

  2. गिल-साराची अहमदाबाद विमानतळावर भेट? व्हायरल फोटोंनी चर्चेला उधाण

    Viral News : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा या दोघींसोबत भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याचं नाव जोडलं जात आहे. Read More

  3. 2019 पासून पंतप्रधान मोदी 21 वेळा परदेश दौऱ्यावर गेले, किती रुपये झाला खर्च?

    PM Narendra Modi : अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती दिली. Read More

  4. World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी

    Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More

  5. The Entrepreneur-A Documentary: तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक; प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर

    प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur - A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता  यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. Read More

  6. Marathi Serial : आता दुपारही होणार मनोरंजनात्मक; 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' ते 'लवंगी मिरची'; या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    Marathi Serial : 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. Read More

  7. Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'

    Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More

  8. Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र  खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात

    Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून  दिली. Read More

  9. Health Tips : गर्भाशयाच्या कर्करोगाच्या या 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; होतील गंभीर परिणाम

    Health Tips : इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, ओव्हेरियन कॅन्सर ऍक्शननुसार, दरवर्षी 2,95,000 महिलांवर गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार केले जातात. Read More

  10. LIC Investment In Adani :  अदानी समूहातील LIC च्या कमाईला ग्रहण; तीन दिवसात 10 हजार कोटी स्वाहा

    LIC Investment In Adani : अदानी समूहातील चार कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत एलआयसीला मोठा झटका बसला आहे. एलआयसीने मागील 10 दिवसात 30 हजार कोटी गमावले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget