Mosquito Bite : डास चावल्यानंतर व्यक्ती गेला कोमात, 30 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, 'या' प्रजातीच्या डासाने घेतला चावा
Mosquito Bite Man In Coma : नुकतेच जर्मनीतून (Germany) समोर आलेले प्रकरण ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
29 November In History : भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचे संस्थापक जेआरडी टाटा यांची पुण्यतिथी, आजच्या दिवशी काय काय घडलं?
29 November in history : आज जहांगीर रतनजीभाई टाटा यांची पुण्यतिथी आहे. 29 नोव्हेंबर 1993 रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय 89 वर्षे होते. भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये जेआरडी टाटा यांचा मोठा वाटा आहे. Read More
Belgium Violence : बेल्जियममध्ये हिंसाचार उसळला, FIFAमध्ये मोरोक्कोकडून पराभवानंतर आंदोलकांनी पेटवल्या गाड्या
Belgium Riots : फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) मोरोक्कोकडून झालेल्या पराभवानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. Read More
'द काश्मीर फाईल्स' प्रोपगेंडा फिल्म, चित्रपट महोत्सवात समावेश होणं धक्कादायक; IFFIच्या ज्युरींचं मत
इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं. Read More
Nana Patekar : 'तुझ्यासारखा माणूस होणे नाही'' विक्रम गोखलेंच्या निधनानंतर नाना पाटेकरांची भावूक पोस्ट, फोटोही केला शेअर
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. Read More
Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...
Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More
Winter Health Tips : हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे फायदेशीर; दिवसाला किती, कधी आणि कसे खावे? वाचा संपूर्ण माहिती
Winter Health Tips : हिवाळ्यात चवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात, जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. Read More
Sensex : काय म्हणता! सेन्सेक्स डिसेंबर 2023पर्यंत 80,000 वर जाण्याचा अंदाज, मॉर्गन स्टेनलेचं भाकीत
मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, इतर घटक हे सेन्सेक्सला 80,000 पर्यंत नेऊ शकतात, त्यात तेल आणि खत यांसारख्या वस्तूंच्या किमती झपाट्याने सुधारणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
29 Nov 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -