1. Shah Rukh Khan : पाकिस्तानात कलाकारांकडून 'किंग खान'ला अनोखी भेट; साकारलं हुबेहूब प्रतिमेचं सँड पोर्ट्रेट

    SRK Sand Portrait In Pakistan Beach : पाकिस्तानमधील एका वाळू कलाकाराने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची वाळूतील कलाकृती तयार केली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Air India and Nepal Airlines : एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइनचे विमान आले समोरासमोर, मोठी दुर्घटना टळली

    Air India and Nepal Airlines : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असलेल्या दोन विमान एकमेकांसमोर आल्यानंतर टक्कर होण्याची शक्यता उद्भवली होती. मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. Read More

  4. Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

    Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More

  5. Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

    Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. Read More

  6. Maharashtra Bhushan Puraskar 2023: 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न सारखा', आशा भोसले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान

    राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : मुलांमधील अशक्तपणाची ही 5 लक्षणे आहेत; काळजी घ्या

    Health Tips : जर मुलांमध्ये अशक्तपणा असेल तर थोडे गंभीर होण्याची गरज आहे. मुलांमध्ये अशक्तपणामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Demat Account : डिमॅट खातेधारकांनो आधी 'हे' काम करा, अन्यथा शेअर बाजारातील ट्रेडिंग विसरा

    Demat Account Nominee Deadline: तुम्हीदेखील शेअर बाजारात व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हे महत्त्वाचे काम 31 मार्चपर्यंत न केल्यास तुम्हाला शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाही. Read More