1. ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 26 October In History : संत नामदेव, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म तसेच जम्मू आणि काश्मीरचा भारतात विलय, इतिहासात आज काय महत्वाचं

    On This Day In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. Read More

  4. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याच्या सूचना

    Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. Read More

  5. Majha Katta : सोबतच्यांना काम मिळवूनही गौरवचा अनेकवर्षे स्ट्रगल, पण आज अव्वल विनोदवीरांमध्ये नाव, कट्ट्यावर सांगितल्या खास आठवणी

    Hasyajatra on Majha Katta : सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. Read More

  6. Bigg Boss 16 : भांडण 'बिग बॉस'मध्ये अन् 'मिस इंडिया'चा टॅग; जाणून घ्या मान्या सिंह का होतेय ट्रोल

    Manya Singh : मिस इंडिया रनर अप मान्या सिंह सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. बिग बॉसच्या घरात तिने अनेकांशी पंगा घेतला.  Read More

  7. PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी

    Pro Kabaddi 2022:  प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More

  8. T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम

    T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More

  9. Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी

    Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून  घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More

  10. Vodafone Idea यूजर्सना मोठा झटका, Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद 

    REDEX : जे पहिल्यापासून सबस्कायबर होते त्या यूजर्सना व्होडाफोन आयडीयाच्या REDEX या प्लॅनचा फायदा मिळत होता. आता तो बंद करण्यात आला आहे.  Read More